Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 1788
ऋषिः - जमदग्निर्भार्गवः देवता - सूर्यः छन्दः - बार्हतः प्रगाथः (विषमा बृहती, समा सतोबृहती) स्वरः - मध्यमः काण्ड नाम -
1

ब꣢ण्म꣣हा꣡ꣳ अ꣢सि सूर्य꣣ ब꣡डा꣢दित्य म꣣हा꣡ꣳ अ꣢सि । म꣣ह꣡स्ते꣢ स꣣तो꣡ म꣢हि꣣मा꣡ प꣢निष्टम म꣣ह्ना꣡ दे꣢व म꣣हा꣡ꣳ अ꣢सि ॥१७८८॥

स्वर सहित पद पाठ

ब꣢ट् । म꣣हा꣢न् । अ꣣सि । सूर्य । ब꣢ट् । आ꣣दित्य । आ । दित्य । म꣢हान् । अ꣣सि । महः꣢ । ते꣣ । सतः꣢ । म꣣हिमा꣢ । प꣣निष्टम । मह्ना꣢ । दे꣣व । महा꣢न् । अ꣣सि ॥१७८८॥


स्वर रहित मन्त्र

बण्महाꣳ असि सूर्य बडादित्य महाꣳ असि । महस्ते सतो महिमा पनिष्टम मह्ना देव महाꣳ असि ॥१७८८॥


स्वर रहित पद पाठ

बट् । महान् । असि । सूर्य । बट् । आदित्य । आ । दित्य । महान् । असि । महः । ते । सतः । महिमा । पनिष्टम । मह्ना । देव । महान् । असि ॥१७८८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 1788
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 9; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 20; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment

भावार्थ - सूर्याचा परिणाम महान आहे, कारण त्याची परिधी आठ लाख कोस लांबीपेक्षा जास्त आहे. तो कर्मानेही महान आहे कारण सर्व ग्रहोपग्रहांचा प्रकाशक व जीवनधार आहे तो गुरुत्वाकर्षणातही महान आहे कारण सर्व आकाशीय पिंडांना आपल्या आकर्षणाने धारण केलेले आहे. ज्योतीमध्येही तो महान आहे कारण तो ज्योतीचा पुञ्ज आहे. याच प्रकारे माणसाच्या आत्म्यातही अत्यंत मोठी शक्ती निहित आहे, ते जाणून त्याने महान कर्म करावे, हे त्याला उद्बोधन दिलेले आहे. ॥१॥

इस भाष्य को एडिट करें
Top