Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 113
ऋषिः - सौभरि: काण्व: देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

त꣡द꣢ग्ने द्यु꣣म्न꣡मा भ꣢꣯र꣣ य꣢त्सा꣣सा꣢हा꣣ स꣡द꣢ने꣣ कं꣡ चि꣢द꣣त्रि꣡ण꣢म् । म꣣न्युं꣡ जन꣢꣯स्य दू꣣꣬ढ्य꣢꣯म् ॥११३॥

स्वर सहित पद पाठ

त꣢त् । अ꣣ग्ने । द्युम्न꣢म् । आ । भ꣣र । य꣢त् । सा꣣सा꣡ह꣢ । स꣡द꣢꣯ने । कम् । चि꣣त् । अत्रि꣡ण꣢म् । म꣣न्यु꣢म् । ज꣡न꣢꣯स्य । दू꣣ढ्य꣢꣯म् ॥११३॥


स्वर रहित मन्त्र

तदग्ने द्युम्नमा भर यत्सासाहा सदने कं चिदत्रिणम् । मन्युं जनस्य दूढ्यम् ॥११३॥


स्वर रहित पद पाठ

तत् । अग्ने । द्युम्नम् । आ । भर । यत् । सासाह । सदने । कम् । चित् । अत्रिणम् । मन्युम् । जनस्य । दूढ्यम् ॥११३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 113
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) तेजस्वी परमात्मन् आपण (तत्) ते (घुम्नम्) तेज (आभर) आम्हाला प्रदान करा (यत्) की जे (सदने) आमच्या हृदयरूप गृहात आणि राष्ट्ररूप सदनात (कंचित्) कोणत्याही प्रकारच्या (अत्रिणम्) भक्षक पापरूप राक्षसांना अथवा पापी मनुष्याला आणि जनस्य) दुष्ट माणसाच्या (दृष्यम्) दुर्बुद्धीकारी (मन्युम्) क्रोधाला (सासाह) नष्ट करू शकते (आपण आम्हाला ते दीप्तिमान तेज दिले, तर त्याद्वारे आम्ही पाप, दुर्बुद्धी व हिंसकाला निस्तेज करू शकतो.) ।। ७।।

भावार्थ - पापरूप राक्षस मनुष्याच्या हृदयरूप सदनाला विकृत करू पाहतात, तसेच भ्रष्टाचारी पापी लोक राष्ट्र रूप - भवनाला उद्ध्वस्त करू पाहतात. तसेच क्रोध हादेखील मनुष्याचा व राष्ट्राचा महान शत्रू आहे. क्रोधामुळे प्रजानन आणि राज्याधिकारी सह्दयत्व सोडून नरपिशाच होतात. परमेश्वराच्या प्रेरणेने मनुष्यांनी असे तेज धारण करावे की ज्याने सर्व पाप विचार, पापीजन आणि क्रोध विनष्ट होतील, अशा रीतीने सर्वांनी आपले हृदय, जनृहृदय आणि राष्ट्र हृदय पवित्र करावे.

इस भाष्य को एडिट करें
Top