Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 115
ऋषिः - शंयुर्बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
त꣡द्वो꣢ गाय सु꣣ते꣡ सचा꣢꣯ पुरुहू꣣ता꣢य꣣ स꣡त्व꣢ने । शं꣢꣫ यद्गवे꣣ न꣢ शा꣣कि꣡ने꣢ ॥११५॥
स्वर सहित पद पाठत꣢त् । वः꣣ । गाय । सुते꣢ । स꣡चा꣢꣯ । पु꣣रुहूता꣡य꣣ । पु꣣रु । हूता꣡य꣢ । स꣡त्व꣢꣯ने । शम् । यत् । ग꣡वे꣢꣯ । न꣢ । शा꣣कि꣡ने꣢ ॥११५॥
स्वर रहित मन्त्र
तद्वो गाय सुते सचा पुरुहूताय सत्वने । शं यद्गवे न शाकिने ॥११५॥
स्वर रहित पद पाठ
तत् । वः । गाय । सुते । सचा । पुरुहूताय । पुरु । हूताय । सत्वने । शम् । यत् । गवे । न । शाकिने ॥११५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 115
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात इन्द्र परमेश्वराचे स्त्रोत गान करण्यासाठी मनुष्यांना प्रेरणा केली आहे.
शब्दार्थ -
हे उपासकजनहो, (वः) तुम्ही (सुहे) श्रद्धा रूप सोमरस पिळून तयार झाल्यानंतर (हृदयात ईश्वराचे ध्यान दृढ झाल्यानंतर) (सचा) सर्वजण मिळून, एकत्र येऊन (पुरुहूताय) ज्याची अनेक जण स्तुती करतात, त्या (सत्वने) बलशाली इन्द्र परमेश्रासाठी (तत्) ते स्तोत्र (गाय) गा (यत्) तो (शाकिने) शाक अर्थात गवत खाऊन पुष्ट झालेल्या (वेन) बैलाप्रमआणे (शाकिने) शक्तिशाली झालेल्या (गवे) गान करणाऱ्या स्तोताजनांसाठी (शम्) सुख शान्ती देणारा होतो. तात्पर्य असा की जसे बैळासाठी गवत- चारा पुष्टिकर वा सुखकर असतो, तसे ते स्तोत्र स्तोत्रासाठी सुखकर व्हावे. ।। १।।
भावार्थ - स्तुती करण्यामुळे परमेश्वराला काही उपलब्धी वा लाभ होत नाही. स्तुतिसर्त्याला मात्र अंतःकरणात सुख, शांती आणि शक्ती अवश्य प्राप्त होत असते. ।। (तो नित्य आनंदमय असल्यामुळे त्याच्या आनंदात घट बढ होत नसते. मात्र त्या आनंद स्तोत्राच्या संपर्कामुळे आपल्या आनंदाची वृद्धी होत असते. ।। १।।
विशेष -
या मंत्रात ‘गवेन शाकिने’ येथे शिलष्टोपमा अलंकार आहे. ।। १।।