Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 148
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣢꣫दिन्द्रो꣣ अ꣡न꣢य꣣द्रि꣡तो꣢ म꣣ही꣢र꣣पो꣡ वृष꣢꣯न्तमः । त꣡त्र꣢ पू꣣षा꣡भु꣢व꣣त्स꣡चा꣢ ॥१४८॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । इ꣡न्द्रः꣢꣯ । अ꣡न꣢꣯यत् । रि꣡तः꣢꣯ । म꣣हीः꣢ । अ꣣पः꣢ । वृ꣡ष꣢꣯न्तमः । त꣡त्र꣢꣯ । पू꣣षा꣢ । अ꣣भुवत् । स꣡चा꣢꣯ ॥१४८॥


स्वर रहित मन्त्र

यदिन्द्रो अनयद्रितो महीरपो वृषन्तमः । तत्र पूषाभुवत्सचा ॥१४८॥


स्वर रहित पद पाठ

यत् । इन्द्रः । अनयत् । रितः । महीः । अपः । वृषन्तमः । तत्र । पूषा । अभुवत् । सचा ॥१४८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 148
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
अतिशय बलवान आणि वृष्टीकर्ता (इन्द्रः) परमेश्वर (यत्) जेव्हा (रितः) गतिशील (महीः) पृथ्वी, चंद्र आणि ग्रह उपग्रहरूप भूमींना (अवयत्) आपापल्या भ्रमण कक्षेत सूर्याभोवती फिरवितो आणि (अषः) जलाला (अनयत्) वाष्य रूपाने वर नेतो आणि वृष्टी रूपाने भूमीवर आणतो, तेव्हा (तत्र) त्या अपकर्णण- विकर्षण कार्यात (पूषा) पुष्टिप्रय सूर्य (सचा) त्याचा साहाय्यक (अभुवत्) होतो ।। ४।।

भावार्थ - महामहिमाशाली परमेश्वरच सूर्य, विद्युत, मेघ, पवन आदींना साधने या रूपाने वापरून सर्व नैसर्गिक नियमांचे संचालन करीत आहे. ।। ४।। ‘गो’ शब्दाने भूमी, धेनू, वाणी, विद्युत आदींच्या गुणांचे वर्णऩ केले आहे. - इन्द्राद्वारे निर्मित या भूमी आदींच्या वर्णनाने त्यांच्या जो रचयिता इन्द्र, त्याचीच स्तुती होत आहे, हा विषय पुढील मंत्रात सांगितला आहे. यामुळे याची देवता इन्द्र आहे, असे जाणावे -

इस भाष्य को एडिट करें
Top