Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 186
ऋषिः - वत्सः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

ग꣣व्यो꣢꣫ षु णो꣣ य꣡था꣢ पु꣣रा꣢श्व꣣यो꣡त र꣢꣯थ꣣या꣢ । व꣣रिवस्या꣢ म꣣हो꣡ना꣢म् ॥१८६॥

स्वर सहित पद पाठ

ग꣣व्य꣢ । उ꣣ । सु꣢ । नः꣣ । य꣡था꣢꣯ । पु꣣रा꣢ । अ꣣श्वया꣢ । उ꣣त꣢ । र꣣थया꣢ । व꣣रिवस्या꣢ । म꣣हो꣡ना꣢म् ॥१८६॥


स्वर रहित मन्त्र

गव्यो षु णो यथा पुराश्वयोत रथया । वरिवस्या महोनाम् ॥१८६॥


स्वर रहित पद पाठ

गव्य । उ । सु । नः । यथा । पुरा । अश्वया । उत । रथया । वरिवस्या । महोनाम् ॥१८६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 186
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परम ऐश्वर्यशाली परब्रह्म परमात्मन् / हे राजन् / आपण (गव्या) गायी आणि भूमी वाक्शक्ती, विद्युत विद्या / तसेच अध्यात्म प्रकाश प्रदान करण्याच्या दृष्टीने (उ, सु) आणि (अश्वया) घोडी / प्राणशक्ती, अग्निविद्या व सूर्य विद्या प्रदान करण्याच्या दृष्टीने (उत) तसेच (रथया) भूमी, जल आणि अंतरिक्षात चालणाऱ्या यान मानवदेदृरूप रथ प्रदान करण्याच्या दृष्टीने तसेच (महोनाम्) आम्हा महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या महान लोकांकरिता (वरिवस्या) धन प्रदान करण्याच्या दृष्टीने (यथा पुरा) पूर्वीप्रमाणे आतादेखील (नः) आमच्याजवळ या (आम्हा नागरिकांस / उपासकांस) हे सर्व कृपा करून द्या.) ।। २।।

भावार्थ - परमेश्वराच्या कृपेने, राजाच्या सुव्यवस्थेने आणि स्वतःच्या पुरुषार्थाने माणसांनी दुभत्या गायी, शक्तिवान घोडे प्राप्त करावेत (त्यांचे पालन व वृद्धी करावी) तसेच तेल, गॅस, वीज आणि सौरशक्तीद्वारे चालणारे यान की जे भूमीवर, पाण्यावर आणि अंतरिक्षात चालू शकतील, अशा यानांची निर्मिती केली पाहिजे. याशिवाय मनुष्यांनी आपल्या श्रम व पुरुषार्थाद्वारे वाणी- शक्ती, प्राणशक्ती, अग्नी, वायु, वीज आणि सौर शक्ती विषयीच्या सर्व विद्या अवगत कराव्यात. अशा प्रकारे त्यांनी अध्यात्म विद्येचा विकास करीत चक्रवर्ती राज्य संपादित केले पाहिजे. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top