Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 237
ऋषिः - कलिः प्रागाथः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

त꣡रो꣣भिर्वो वि꣣द꣡द्व꣢सु꣣मि꣡न्द्र꣢ꣳ स꣣बा꣡ध꣢ ऊ꣣त꣡ये꣢ । बृ꣣ह꣡द्गाय꣢꣯न्तः सु꣣त꣡सो꣢मे अध्व꣣रे꣢ हु꣣वे꣢꣫ भरं꣣ न꣢ का꣣रि꣡ण꣢म् ॥२३७॥

स्वर सहित पद पाठ

त꣡रो꣢꣯भिः । वः꣣ । विद꣡द्व꣢सुम् । वि꣣द꣢त् । व꣣सुम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣣बा꣡धः꣢ । स꣣ । बा꣡धः꣢꣯ । ऊ꣣त꣡ये꣢ । बृ꣣ह꣢त् । गा꣡य꣢꣯न्तः । सु꣣त꣡सो꣢मे । सु꣣त꣢ । सो꣣मे । अध्वरे꣢ । हु꣣वे꣢ । भ꣡र꣢म् । न । का꣣रि꣡ण꣢म् ॥२३७॥


स्वर रहित मन्त्र

तरोभिर्वो विदद्वसुमिन्द्रꣳ सबाध ऊतये । बृहद्गायन्तः सुतसोमे अध्वरे हुवे भरं न कारिणम् ॥२३७॥


स्वर रहित पद पाठ

तरोभिः । वः । विदद्वसुम् । विदत् । वसुम् । इन्द्रम् । सबाधः । स । बाधः । ऊतये । बृहत् । गायन्तः । सुतसोमे । सुत । सोमे । अध्वरे । हुवे । भरम् । न । कारिणम् ॥२३७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 237
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे बांधवांनो- मित्रहो, (सबाधः) जेव्हा तुमच्यावर बाधा, विपत्ती आक्रमण करतील, तेव्हा (वः) तुम्ही (ऊतये) रक्षणासाठी (सुत सोमे) ज्यात श्रद्धा व कर्मरूप सोमरसाचे निष्पादन (गाळणे) केले आहे, (जे श्रद्धापूर्वक सत्कर्म- आचरण केले आहे) त्या (अध्वरे) हिंसारहित जीवन यज्ञात (तरोभिः) अगदी वेगाने व पूर्ण शक्तीनिशी (विद्वद्वसुम् ऐश्वर्यदाता (इन्द्रम्) परमेश्वराचे (बृहत्) अत्यधिक (गायन्तः) गीत गायन करा. मी (एक उपासक) देखील (भरम् न) परिवाराचे भरण पोषण करणाऱ्या गृहपतीप्रमाणे (कारिणम्) त्या कर्मशील परमेश्वराला (हुवे) हाक मारत असतो (माझ्याप्रमाणे तुम्हीही संकटप्रसंगी त्याला हाक मारा)।। ५।।

भावार्थ - माणूस जेव्हा जेव्हा जीवनात विघ्न - बाधादींनी व्यथित होतो, त्या त्या वेळी त्याने देवाचे स्मरण करावे. देवाचे स्मरण केल्यानंतर देव त्याला पुरुषार्थ व कर्मयोगाकडे प्रवृत्त करतो. जसा कर्म परायण गृहयती आपल्या परिवाराचे भरण पोषण करतो, त्याचप्रमाणे परमेश्वर कर्म परायण होऊन या विश्वाला धारण करतो आणि उपासकांना तो कर्म करण्यासाठी प्रेरित करतो.।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top