Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 25
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
अ꣡ग्ने꣢ यु꣣ङ्क्ष्वा꣡ हि ये तवाश्वा꣢꣯सो देव सा꣣ध꣡वः꣢ । अ꣢रं꣣ व꣡ह꣢न्त्या꣣श꣡वः꣢ ॥२५॥
स्वर सहित पद पाठअ꣡ग्ने꣢꣯ । यु꣣ङ्क्ष्वा꣢ । हि । ये । त꣡व꣢꣯ । अ꣡श्वा꣢꣯सः । दे꣣व । साध꣡वः꣢ । अ꣡र꣢꣯म् । व꣡ह꣢꣯न्ति । आ꣣श꣡वः꣢ ॥२५॥
स्वर रहित मन्त्र
अग्ने युङ्क्ष्वा हि ये तवाश्वासो देव साधवः । अरं वहन्त्याशवः ॥२५॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने । युङ्क्ष्वा । हि । ये । तव । अश्वासः । देव । साधवः । अरम् । वहन्ति । आशवः ॥२५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 25
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुन:श्च परमेश्वराची प्रार्थना केली आहे. -
शब्दार्थ -
हे (देव) सत्कर्म करण्याचा उपदेश देणारे (अग्ने) जगन्नायक परमेश्वर, (तव) तुमचे म्हणजे तुम्ही आम्हाला दिलेले (ये) जे (साधव:) कार्यसाधक असे (आशव:) वेगवान (अश्वास:) इंद्रिय, प्राण, मन एवं बुद्धीरूप घोडे (अरम्) संतोषजनक रीतीने आम्हाला (वहन्ति) निर्धारित ध्येयापर्यंत नेतात, त्यांना आपण (हि) अवश्यमेव (युहद्व) कर्मामध्ये म्हणजे सत्कर्म करण्यासाठी नियुक्त करा. (इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारे आम्ही केवळ सत्कर्मेच करावीत, ही प्रार्थना.) ।।५।।
भावार्थ - हे परमात्मदेव, पूर्वकृत कर्माचे फळ भोगण्यासाठी आणि नवीन कर्म संपादनासाठी आपण आम्हाला शरीररूप रथ दिला आहे आणि जुंपण्यासाठी इंद्रिये, मन, प्राण व बुद्धीरूप घोडे दिले आहेत. केव्हा केव्हा आम्ही आळशी होऊन निरूत्साही व अकर्मण्य होत असतो. आपण कृपया आमची इंद्रिये, प्राण, आदी घोड्यांना कार्यतत्पर ठेवा की ज्यायोगे वैदिक कर्मयोगाच्या मार्गाचे अनुसरण करीत आम्ही निरंत अग्रेसर होत राहू. ।।५।।
इस भाष्य को एडिट करें