Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 301
ऋषिः - मेध्यातिथिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

यु꣣ङ्क्ष्वा꣡ हि वृ꣢꣯त्रहन्तम꣣ ह꣡री꣢ इन्द्र परा꣣व꣡तः꣢ । अ꣣र्वाचीनो꣡ म꣢घव꣣न्त्सो꣡म꣢पीतय उ꣣ग्र꣢ ऋ꣣ष्वे꣢भि꣣रा꣡ ग꣢हि ॥३०१॥

स्वर सहित पद पाठ

यु꣣ङ्क्ष्व꣢ । हि । वृ꣣त्रहन्तम । वृत्र । हन्तम । ह꣢रीइ꣡ति꣢ । इ꣣न्द्र । पराव꣡तः꣢ । अ꣣र्वाचीनः꣢ । अ꣣र्वा । अचीनः꣢ । म꣣घवन् । सो꣡म꣢꣯पीतये । सो꣡म꣢꣯ । पी꣣तये । उग्रः꣢ । ऋ꣣ष्वे꣡भिः꣢ । आ । ग꣣हि ॥३०१॥


स्वर रहित मन्त्र

युङ्क्ष्वा हि वृत्रहन्तम हरी इन्द्र परावतः । अर्वाचीनो मघवन्त्सोमपीतय उग्र ऋष्वेभिरा गहि ॥३०१॥


स्वर रहित पद पाठ

युङ्क्ष्व । हि । वृत्रहन्तम । वृत्र । हन्तम । हरीइति । इन्द्र । परावतः । अर्वाचीनः । अर्वा । अचीनः । मघवन् । सोमपीतये । सोम । पीतये । उग्रः । ऋष्वेभिः । आ । गहि ॥३०१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 301
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) (वृत्रहन्तम) पापरूप वृत्रासुरांचा वध करणारे हे (इन्द्र) परमात्मा, (पारवतः) आपल्या परम स्वरूपात अवस्थित होऊन तुम्ही (हरी) आमच्या ज्ञानेंद्रियें- कर्मेंद्रिये रूप अश्वांना (युड्क्ष्व हि) कार्यप्रवृत्त करा म्हणजे आम्हाला ज्ञानवान, कर्मवान करा. (उग्रः) तीक्ष्मण शक्ती धारण करणारे तुम्ही (अर्वाचीनः) आमच्या सन्मुख राहून ससोमपीतये) आमच्या आत्म्याच्या रक्षणासाठी (ऋग्वेभिः) महान वीरत्व, दया, औदार्य आदी गुणांसह म्हणजे आमच्यासाठी त्या सद्वुणांचे उपहार घेऊन (आ गहि) या (आम्हाला हे गुण धारण करण्याचे सामर्थ्य द्या.) द्वितीय अर्थ (राष्ट्रपर) - राष्ट्रावर शत्रूने आक्रमण केले आहे. अशा वेळी प्रजाजन सैनिकांसह येण्यासाठी सेनाध्यक्षाला बोलावत आहेत. हे (वृत्रहन्तम) शत्रूंचे अत्यधिक विनाशक (इंद्र) सेनाध्यक्ष, तुम्ही (परावतः) दूर स्थित आपल्या मुख्य स्थानावरून (हरी) संकटहारी असे आक्रमक व रक्षक दोन्ही प्रकारचे सैन्य दल (युड्श्व हि) शत्रूंचा उच्छेद आणि राष्ट्ररक्षा या उद्दिष्टांसाठी आवश्यकतेप्रमाणे तिथे तिथे नेमा. हे (मघवन्) वीरत्वरूप धनाचे धनी (उग्रः) तुम्ही प्रचंड असून (सोमपीतये) शांतिरक्षणार्थ (ऋग्वेभिः) आपल्या महाबली सैन्यासह (अर्वाचीनः) इकडे आमच्या दिशेतील रणभूमीकडे ------------

इस भाष्य को एडिट करें
Top