Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 365
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

स꣢ घा꣣ य꣡स्ते꣢ दि꣣वो꣡ नरो꣢꣯ धि꣣या꣡ मर्त꣢꣯स्य꣣ श꣡म꣢तः । ऊ꣣ती꣡ स बृ꣢꣯ह꣣तो꣢ दि꣣वो꣢ द्वि꣣षो꣢꣫ अꣳहो꣣ न꣡ त꣢रति ॥३६५॥

स्वर सहित पद पाठ

सः꣢ । घ꣣ । यः꣢ । ते꣣ । दिवः꣢ । न꣡रः꣢꣯ । धि꣣या꣢ । म꣡र्त꣢꣯स्य । श꣡म꣢꣯तः । ऊ꣣ती꣢ । सः । बृ꣣हतः꣢ । दि꣣वः꣢ । द्वि꣣षः꣢ । अँ꣡हः꣢꣯ । न । त꣣रति ॥३६५॥


स्वर रहित मन्त्र

स घा यस्ते दिवो नरो धिया मर्तस्य शमतः । ऊती स बृहतो दिवो द्विषो अꣳहो न तरति ॥३६५॥


स्वर रहित पद पाठ

सः । घ । यः । ते । दिवः । नरः । धिया । मर्तस्य । शमतः । ऊती । सः । बृहतः । दिवः । द्विषः । अँहः । न । तरति ॥३६५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 365
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे परमधीमान परमेश्वरा, (यः नरः) जो कोणी माणूस (मर्तस्य) मारणारा व तारणारा आणि (शमतः) लौकिक शांती न मोक्षरूप परम शांती देणाऱ्या, अशा तुझ्या (दिवः) दिव्य कमनीय (धिया) ध्यानात मग्न होतो. (सः) तो (सः घ) निश्चयाने तो आणि तोच (बृहतः) तुझ्या त्या महान (दिवः) ज्योतिर्मय (ऊती) रक्षणासाठी (पात्र ठरतो) आणि (अंहःन) पापासारख्या (द्विषः) द्वेषवृत्तीनांही (तरति) तरून पार करतो (त्यावर विजय मिळवितो.)।। ६।।

भावार्थ - जसे मनुष्याला मरण धर्मा असल्यामुळे ङ्गमर्त्त; म्हणतात. तद्वत जगदीश्वरही मारणारा म्हणून तोही ङ्गमर्त्तफ आहे. वेदात म्हटले आहे, ङ्गङ्घजो मारतो, जो जीवित करतो.फफ (अथर्व. १३/३/३) मारणारा असल्यामुळे परमेश्वराची नावे मर्त्त, मृत्यू, शर्व आणि यम अशी आहेत. प्राण्यांना जन्म देणारा व प्राण देणारा म्हणून त्यालाच भव, जयिता, प्राण आदी शब्दांनी संबोधतात. त्याच्या ध्यानाद्वारे शक्ती प्राप्त करून माणूस सर्व विघ्नांचा आणि समस्त शत्रूंचा पराभव करू शकतो. ।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top