Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 416
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

उ꣢पो꣣ षु꣡ शृ꣢णु꣣ही꣢꣫ गिरो꣣ म꣡घ꣢व꣣न्मा꣡त꣢था इव । क꣣दा꣡ नः꣢ सू꣣नृ꣡ता꣢वतः꣣ क꣢र꣣ इ꣢द꣣र्थ꣡या꣢स꣣ इद्यो꣢꣫जा꣣꣬ न्वि꣢꣯न्द्र ते꣣ ह꣡री꣢ ॥४१६॥

स्वर सहित पद पाठ

उ꣡प꣢꣯ । उ꣣ । सु꣢ । शृ꣣णुहि꣢ । गि꣡रः꣢꣯ । म꣡घ꣢꣯वन् । मा । अ꣡त꣢꣯थाः । इ꣣व । कदा꣢ । नः꣣ । सूनृ꣡ता꣢वतः । सु꣣ । नृ꣡ता꣢꣯वतः । क꣡रः꣢꣯ । इत् । अ꣣र्थ꣡या꣢से । इत् । यो꣡ज꣢꣯ । नु । इ꣣न्द्र । ते । ह꣢री꣣इ꣡ति꣢ ॥४१६॥


स्वर रहित मन्त्र

उपो षु शृणुही गिरो मघवन्मातथा इव । कदा नः सूनृतावतः कर इदर्थयास इद्योजा न्विन्द्र ते हरी ॥४१६॥


स्वर रहित पद पाठ

उप । उ । सु । शृणुहि । गिरः । मघवन् । मा । अतथाः । इव । कदा । नः । सूनृतावतः । सु । नृतावतः । करः । इत् । अर्थयासे । इत् । योज । नु । इन्द्र । ते । हरीइति ॥४१६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 416
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (मघवन्) ऐश्वर्यशाली, दानशील परमेश्वर, हे माझा अंतरात्मा, हे राजा, तुम्ही (गिरः) माझी प्रार्थना - वाणी (सु उप उ शृणुहि) जवळ येऊन नीट एका (अतथाः इव) तुम्ही जसे पूर्वी माझ्याशी अनुरूप होता, त्याहून वेगळे (मा) म्हणजे विरुद्ध होऊ नका. तुम्ही (नः) आम्हाला (सनूृतावतः) प्रिय सत्य र्वाने युक्त / वेद वाणीने युक्त / आध्यात्मिक प्रकाशाने युक्त / आवश्यक भोज्य पदार्थांनी युक्त (कदा) केव्हा (इत्) (करः) अवश्यमेव करणार ? (आम्ही केव्हा सत्यवचनी, वेदपाठी, अध्यात्मशील व संपन्न कधी होणार ?तुम्ही सर्व आम्हाला असे कधी करणार ?) तुम्ही का बरे (अर्थयासे इत्) (आमच्याकडून प्रार्थना, याचना) मागतच आहात, त्या बदली देत काही नाही, असे का ? हे (इन्द्र) शक्तिशाली अंतरात्मा, तू (नु) शीघ्र (ते) तुझ्या (हरी) ज्ञानेद्रिय- कर्मेन्द्रिय रूप अश्वांना (योज) सक्रीय कर आणि श्रेष्ठज्ञान व श्रेष्ठ कर्मांचे उपार्जन करीत समृद्ध हो. हे (इन्द्र) परमेश्वरा, तू (ते) आपल्या (हरी) ऋक् - साम वाणीला (नु) शीग्र (योज) आमच्या आत्म्यात प्रेरित कर. ज्यायोगे आम्ही सर्वंकष ज्ञानाने आणि साम- संगीताने संपन्न होऊन उत्कर्षाप्रत जाण्यात समर्थ होू. हे (इन्द्र) राजा, तुम्ही आमच्याजवळ येण्यासाठी (ते) आपले (हरी) जल - अग्नी, वायु- विद्युत आदी शक्तींचा (योज) विमान आदी रथा नियुक्त करा. आमच्याजवळ येऊन आम्हाला सहाय्य करा.।। ८।।

भावार्थ - सर्वेश्वर्यवान, साफल्यादायक परमेश्वराचे आवाहन करून आपल्या अंतरात्म्यास व राष्ट्राच्या राजाला उद्बोधन करून आम्ही समस्त अभीष्ट पदार्थ वा गुण प्राप्त करू शकतो.।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top