Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 44
ऋषिः - सौभरि: काण्व: देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

यो꣢꣫ विश्वा꣣ द꣡य꣢ते꣣ व꣢सु꣣ हो꣡ता꣢ म꣣न्द्रो꣡ जना꣢꣯नाम् । म꣢धो꣣र्न꣡ पात्रा꣢꣯ प्रथ꣣मा꣡न्य꣢स्मै꣣ प्र꣡ स्तोमा꣢꣯ यन्त्व꣣ग्न꣡ये꣢ ॥४४॥

स्वर सहित पद पाठ

यः꣢ । वि꣡श्वा꣢꣯ । द꣡य꣢꣯ते । व꣡सु꣢꣯ । हो꣡ता꣢꣯ । म꣣न्द्रः꣢ । ज꣡ना꣢꣯नाम् । म꣡धोः꣢꣯ । न । पा꣡त्रा꣢꣯ । प्र꣣थमा꣢नि꣢ । अ꣣स्मै । प्र꣢ । स्तो꣡माः꣢꣯ । य꣣न्तु । अग्न꣡ये꣢ ॥४४॥


स्वर रहित मन्त्र

यो विश्वा दयते वसु होता मन्द्रो जनानाम् । मधोर्न पात्रा प्रथमान्यस्मै प्र स्तोमा यन्त्वग्नये ॥४४॥


स्वर रहित पद पाठ

यः । विश्वा । दयते । वसु । होता । मन्द्रः । जनानाम् । मधोः । न । पात्रा । प्रथमानि । अस्मै । प्र । स्तोमाः । यन्तु । अग्नये ॥४४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 44
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
(होता) विविध पदार्थांचा आणि शुभ गुणांचा दाता (जनानाम्) मनुष्यांचा (मन्द्र:) आनंददाता (य:) जो परमेश्वर (विश्वा) सर्व (वसु) धन संपदा (दयते) देतो, (अस्मै) अशा त्या (अग्नये) नायक परमेश्वरासाठी (मधो:) मधाने भरलेल्या (प्रथमा) श्रेष्ठ (पात्रा) जत्रांप्रमाणे (स्तोमा:) माझे स्तोत्र (मधाप्रमाणे मधुर व प्रिय माझी स्तुतीवचने) (प्रयन्तु) त्या परमेश्वरापर्यंत जावीत. (अशी माझी कामना आहे.) ।।१०।।

भावार्थ - जसे घरी आलेल्या विद्वान अतिथीला मध, दही, दूध आदींनी भरलेले पात्र त्यास सत्कारपूर्वक दिले जातात त्याचे परम दयाळू, परोपकारी परमेश्वरप्रत आम्ही सर्वांनी भक्तिभावाने परिपूर्ण स्तोत्र समर्पित केले पाहिजेत. ।।१०।। या दशतिमध्ये परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करून त्याच्याजवळ समृद्धी आदीची याचना केली आहे, म्हणून या विषयाची संगती पूर्व दशतीच्या विषयाशी आहे, असे जाणावे. ।। प्रथम प्रपाठकात पूर्व अर्धाची चतुर्थ दशती समाप्त प्रथम अध्यायात चतुर्थ खण्ड समाप्त

इस भाष्य को एडिट करें
Top