Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 450
ऋषिः - बन्धुः सुबन्धुः श्रुतबन्धुर्विप्रबन्धुश्च क्रमेण गोपायना लौपायना वा
देवता - इन्द्रः
छन्दः - द्विपदा गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
वि꣡श्व꣢स्य꣣ प्र꣡ स्तो꣢भ पु꣣रो꣢ वा꣣ स꣡न्यदि꣢꣯ वे꣣ह꣢ नू꣣न꣢म् ॥४५०
स्वर सहित पद पाठवि꣡श्व꣢꣯स्य । प्र । स्तो꣢भ । पुरः꣢ । वा꣣ । स꣢न् । य꣡दि꣢꣯ । वा꣣ । इह꣢ । नू꣣न꣢म् ॥४५०॥
स्वर रहित मन्त्र
विश्वस्य प्र स्तोभ पुरो वा सन्यदि वेह नूनम् ॥४५०
स्वर रहित पद पाठ
विश्वस्य । प्र । स्तोभ । पुरः । वा । सन् । यदि । वा । इह । नूनम् ॥४५०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 450
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - इन्द्र देवता। त्याला प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
हे (इन्द्र) सर्वांना सहायता करणारे जगदीश्वर, आपण (विश्वस्य) सर्वांना (प्र स्तोम) चांगल्या प्रकारे आधार द्या (पुरो वा सन्) आपण आमच्यासमोर प्रत्यक्ष असा (यदि वा) अथवा (नूनम्) परोक्ष सा (हृदयस्य अशा तुझी आम्हास जाणीव असेल वा नसेल, आम्ही काही काळ तुला विसरून गेलो असोत, तरी पण तू आम्हाल आधार दे, संकट, दुःखादीपासून आम्हाला वाचव.)।। ४।।
भावार्थ - परमेश्वर प्रत्यक्ष असो वा परोक्ष, तो आम्हाला नेहमी आधार देतो. जरी तो सदैव सर्वांच्या समक्ष (म्हणजे सर्वत्र पाना फुलात, कणाकणात) आहेस, तरी पण दिवस - प्रकाशात आंधळेपण असणारे दिवान्ध लोक ज्याप्रमाणे सर्व पदार्थ भावही असूनही त्यांना पाहू शकत नाहीत. तद्वत अज्ञानग्रस्त आम्ही जेव्हा त्यास पाहत नसतो, तेव्हा तो आमच्यासाठी परोक्ष असतो.।। ४।।
इस भाष्य को एडिट करें