Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 452
ऋषिः - भुवन आप्त्यः साधनो वा भौवनः
देवता - विश्वेदेवाः
छन्दः - द्विपदा पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣣मा꣢꣫ नु कं꣣ भु꣡व꣢ना सीषधे꣣मे꣡न्द्र꣢श्च꣣ वि꣡श्वे꣢ च दे꣣वाः꣢ ॥४५२॥
स्वर सहित पद पाठइ꣣मा꣢ । नु । क꣣म् । भु꣡व꣢꣯ना । सी꣣षधेम । इ꣡न्द्रः꣢꣯ । च꣣ । वि꣡श्वे꣢꣯ । च꣣ । देवाः꣢ ॥४५२॥
स्वर रहित मन्त्र
इमा नु कं भुवना सीषधेमेन्द्रश्च विश्वे च देवाः ॥४५२॥
स्वर रहित पद पाठ
इमा । नु । कम् । भुवना । सीषधेम । इन्द्रः । च । विश्वे । च । देवाः ॥४५२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 452
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - पुढील दोन मंत्राची देवता - विश्वेदेवाः। यात भुवनांचे प्रसाधन हा विषय आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्म पक्ष) आम्ही (उपासकांनी) (इन्द्रःच) आणि आमच्या जीवात्म्याने (विश्वेदेवाः च) तसेच ान प्राप्तीची साधने मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये यांनी (इमा भुवना) अन्नमय, प्राणमय आदी कोशरूप सर्व भुवनांना (कम्) सुखाने (सीषधेम) समृद्ध करावे (सर्व पंच कोशाद्वारे सुख अनुभवावे.)।।
द्वितीय अर्थ (राष्ट्र पक्ष) - आम्ही प्रजाजनांनी (इन्द्र-च) आणि राजकारण निपुण वीर राजाने (विश्वेदेवाःच) आणि सर्व विद्वान राजस भासय यांनी मिळून (इमा भुवना) राष्ट्रातील सर्व नगरांना (कम्) सुखाने (सी पधेम) अलंकृत वा परिपूर्ण करावे. (आम्ही असा निश्चय करीत आहोत.)।। ६।।
भावार्थ - जीवात्म्याने मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये यांच्या साह्याने शरीराची उन्नती साधावी तसेच राजा याने मंत्री, सभासद आदींच्या सहकार्याने राष्ट्राचा उत्कर्ष साधावा व अशा प्रकारे सर्वांनी आपले जीवन धन्य करून घ्यावे.।। ६।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे.।। ६।।