Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 456
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - एकपदा गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

इ꣢न्द्रो꣣ वि꣡श्व꣢स्य राजति ॥४५६॥

स्वर सहित पद पाठ

इ꣡न्द्रः꣢꣯ । वि꣡श्व꣢꣯स्य । रा꣣जति ॥४५६॥


स्वर रहित मन्त्र

इन्द्रो विश्वस्य राजति ॥४५६॥


स्वर रहित पद पाठ

इन्द्रः । विश्वस्य । राजति ॥४५६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 456
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(इन्द्रः) परब्रह्म परमेश्वर (विश्वस्य) समस्त ब्रह्मांडाचा सम्राट (राजति) शोभतो. (इन्द्रः) अखंड जीवात्मा (विश्वस्य) संपूर्ण शरीराचा आणि (इन्द्रः) प्रजेद्वारे निर्वाचित राजा (विश्वस्य) समस्त राष्ट्राचा (राजति) सम्राट आहे.।। १०।। या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। १०।।

भावार्थ - परमात्मा, जीवात्मा आणि राजा यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचा सम्राट मानून त्यांच्यापासून यथोचित लाभ प्राप्त केले पाहिजेत.।। १०।। या दशतीमध्ये अग्नी व इन्द्र या नावाने परमेश्वर, राज्य आदींच्या गुण कर्मांचे वर्णन, उषा नावाने नैसर्गिक आणि आध्यात्मिक उषेचे वर्णऩ, ब्रह्मांड, शरीरात व राष्ट्रात सर्व देवांचे कर्तृत्व या विषयांचे निरूपण केले आहे. करिता या दशतीतील विषयांची मागील दशतीच्या विषयांशी संगती आहे.।। पंचम प्रपाठकातील द्वितीय अर्धाची द्वितीय दशती समाप्त. चतुर्थ अध्यायातील अकरावा खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top