Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 477
ऋषिः - श्यावाश्वः आत्रेयः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

प्र꣡ सोमा꣢꣯सो मद꣣च्यु꣢तः꣣ श्र꣡व꣢से नो म꣣घो꣡ना꣢म् । सु꣣ता꣢ वि꣣द꣡थे꣢ अक्रमुः ॥४७७॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । सो꣡मा꣢꣯सः । म꣣दच्यु꣡तः꣢ । म꣣द । च्यु꣡तः꣢꣯ । श्र꣡व꣢꣯से । नः꣣ । मघो꣡ना꣢म् । सु꣣ताः꣢ । वि꣣द꣡थे꣢ । अ꣣क्रमुः ॥४७७॥


स्वर रहित मन्त्र

प्र सोमासो मदच्युतः श्रवसे नो मघोनाम् । सुता विदथे अक्रमुः ॥४७७॥


स्वर रहित पद पाठ

प्र । सोमासः । मदच्युतः । मद । च्युतः । श्रवसे । नः । मघोनाम् । सुताः । विदथे । अक्रमुः ॥४७७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 477
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(सुताः) रसागार परमेश्वरापासून निघणारे (मदच्युतः) उत्साह वर्षक (सोमासः) दिव्य आनंद रस (मधोनाम्) आम्हा ऐश्वर्यवंतांसाठी (श्रवसे) अधिकाधिक कीर्ती प्राप्त होण्यासाठी (विदथे) आमच्या या जीवन यज्ञात (प्र अक्रमुः) वाय्पात वा प्रवाहित होत आहे. (उपासक वा साधक समाधि- दशेमध्ये त्या परमानंदाचा अनुभव घेत आहे. त्या रसामुळे त्याला आणखी अधिक कर्तृत्व प्राप्त करण्याची इच्छा वाढत आहे.)।। १।।

भावार्थ - परमात्म्याशी संयोग झाल्यानंतर जो दिव्य आनंद रस मिळतो, तो मानवाच्या संपूर्ण जीवनात व्याप्त होऊन मनुष्याला सर्व कार्यात यशस्वी करतो वा कीर्तिमंत करतो.।। १।।

इस भाष्य को एडिट करें
Top