Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 479
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

प꣡व꣢स्वेन्दो꣣ वृ꣡षा꣢ सु꣣तः꣢ कृ꣣धी꣡ नो꣢ य꣣श꣢सो꣣ ज꣡ने꣢ । वि꣢श्वा꣣ अ꣢प꣣ द्वि꣡षो꣢ जहि ॥४७९॥

स्वर सहित पद पाठ

प꣡व꣢꣯स्व । इ꣣न्दो । वृ꣡षा꣢꣯ । सु꣣तः꣢ । कृ꣣धी꣢ । नः꣣ । यश꣡सः꣢ । ज꣡ने꣢꣯ । वि꣡श्वाः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । द्वि꣡षः꣢꣯ । ज꣣हि ॥४७९॥


स्वर रहित मन्त्र

पवस्वेन्दो वृषा सुतः कृधी नो यशसो जने । विश्वा अप द्विषो जहि ॥४७९॥


स्वर रहित पद पाठ

पवस्व । इन्दो । वृषा । सुतः । कृधी । नः । यशसः । जने । विश्वाः । अप । द्विषः । जहि ॥४७९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 479
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(इन्द्रो) चंद्राप्रमाणे आल्हाददायक आणि सोमवल्लीप्रमाणे रसाचे आगार असलेल्या हे परमेश्वरा, तू (वृषा) मेघाप्रमाणे आनंद वर्षा करणारा आहेस (सुतः) आमच्या हृदयात अभिषुत होऊन (अनुभवास येऊन) (पयस्व) आम्हास पवित्र कर (जने) जनसमाजात (नः) आम्हाला (यशसः कृधि) यशोमंत कर. (विश्वाः) (द्विषः) आमच्यातील द्वेषवृत्तींना आणि द्वेषकारी पाप सैन्याला (अप जहि) विमष्ट कर.।। ३।।

भावार्थ - परब्रह्मरूप सोमापासून प्रवाहित होणाऱ्या दिव्य आनंदधारा योगसाधकाला कार्यात यश देतात व त्याला शत्रुविहति करतात (कारण तो कुणाचा द्वेष करती नाही म्हणून सर्वजण त्याचे मित्र होतात.)।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top