Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 494
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
स꣡ प꣢वस्व꣣ य꣢꣫ आवि꣣थे꣡न्द्रं꣢ वृ꣣त्रा꣢य꣣ ह꣡न्त꣢वे । व꣣व्रिवा꣡ꣳसं꣢ म꣣ही꣢र꣣पः꣢ ॥४९४॥
स्वर सहित पद पाठसः꣢ । प꣣वस्व । यः꣢ । आ꣡वि꣢꣯थ । इ꣡न्द्र꣢꣯म् । वृ꣣त्रा꣡य꣢ । ह꣡न्त꣢꣯वे । व꣣व्रिवाँ꣡स꣢म् । म꣣हीः꣢ । अ꣣पः꣢ ॥४९४॥
स्वर रहित मन्त्र
स पवस्व य आविथेन्द्रं वृत्राय हन्तवे । वव्रिवाꣳसं महीरपः ॥४९४॥
स्वर रहित पद पाठ
सः । पवस्व । यः । आविथ । इन्द्रम् । वृत्राय । हन्तवे । वव्रिवाँसम् । महीः । अपः ॥४९४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 494
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पाष वृत्राच्या वधासाठी प्रार्थना
शब्दार्थ -
वीर रसाचे भंडार, हे सोम परमेश्वर, (सः) ते जे तुम्ही प्रख्यात, सर्वज्ञात आहात, ते (पवस्व) आपल्या रक्षण सामर्थ्यासह आमच्याजवळ या (आमचे रक्षा करा) (यः) तुम्ही जे की महीः अपः) मोठ्या धर्मस्त्रधारा (यव्रिवांसम्) धारण करण्याची इच्छा सणाऱ्या (इन्द्रम्) जीवात्म्याला (वृत्राय) (हन्तवे) अधर्म, पाप आदींच्या विनाशासाठी (आविय) प्राप्त होता, (म्हणून तुम्ही आम्हासही प्राप्त व्हा आणि आमच्यातील पाप वृत्ती नष्ट करा)।। ८।।
भावार्थ - देवासुर - संग्रामामध्ये (पुण्यकर्म - पापकर्म याविषयी उत्पन्न होणाऱ्या मनसिक झगड्यामध्ये) विजय प्राप्ती करावयाची असल्यास मनुष्याने परमेश्वरापासून प्रेरणा घेऊन पुरुषार्थ केला पाहिजे.।। ८।।
इस भाष्य को एडिट करें