Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 511
ऋषिः - सप्तर्षयः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
पु꣣नानः꣡ सो꣢म꣣ धा꣡र꣢या꣣पो꣡ वसा꣢꣯नो अर्षसि । आ꣡ र꣢त्न꣣धा꣡ योनि꣢꣯मृ꣣त꣡स्य꣢ सीद꣣स्युत्सो꣢ दे꣣वो꣡ हि꣢र꣣ण्य꣡यः꣢ ॥५११॥
स्वर सहित पद पाठपु꣣नानः꣢ । सो꣣म । धा꣡र꣢꣯या । अ꣣पः꣢ । व꣡सा꣢꣯नः । अ꣣र्षसि । आ꣢ । र꣣त्नधाः꣢ । र꣣त्न । धाः꣢ । यो꣡नि꣢꣯म् । ऋ꣣त꣡स्य꣢ । सी꣣दसि । उ꣡त्सः꣢꣯ । उत् । सः꣣ । देवः꣢ । हि꣣रण्य꣡यः꣢ ॥५११॥
स्वर रहित मन्त्र
पुनानः सोम धारयापो वसानो अर्षसि । आ रत्नधा योनिमृतस्य सीदस्युत्सो देवो हिरण्ययः ॥५११॥
स्वर रहित पद पाठ
पुनानः । सोम । धारया । अपः । वसानः । अर्षसि । आ । रत्नधाः । रत्न । धाः । योनिम् । ऋतस्य । सीदसि । उत्सः । उत् । सः । देवः । हिरण्ययः ॥५११॥
सामवेद - मन्त्र संख्या : 511
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात सोम परमेश्वराच्या गुणकर्मांचे वर्णन
शब्दार्थ -
(सोम) पवित्र आनंद रसाचे भंडार हे परमेश्वर, तुम्ही (धारया) आपल्या आनंद धारेने (पुनानः) उपासकाचे हृदय पवित्र करीत आणि त्याच्या (अपः) कर्मांना (वसानः) प्रभावित करीत (तुमच्यामुळे त्याचे आचरण पवित्र राहते) (अर्षसि) त्याच्या हृदयात व्याप्त असता. (रत्नधाः) रमणीय गुणरूप रत्न देणारे आपण (ऋतस्य) (योनौ) स त्याचे गृह असणाऱ्याजीवात्म्याला (सत्यवादी मनुष्याला) (आ सीदसि) प्राप्त होता. तुम्ही (उत्सः) आनंदाचे निर्झर (देवः) विद्या, सुख प्रदाता आणि (हिरण्ययः) ज्योतिर्मय व यशोमय आहात.।। १।।
भावार्थ - पवित्र परमेश्वर आपल्या उपासकांच्या हृदय व आचरण पवित्र करतो, त्यांच्या आत्म्यात निवास करून त्यांना आनंदाच्या निर्झर जलाने स्नान घालतो आणि आपल्या ज्योतीने उपासकांना प्रदीप्त (उल्साहित) व य़शस्वी करतो.।। १।।
इस भाष्य को एडिट करें