Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 532
ऋषिः - प्रतर्दनो दैवोदासिः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

प꣡व꣢स्व सोम꣣ म꣡धु꣢माꣳ ऋ꣣ता꣢वा꣣पो꣡ वसा꣢꣯नो꣣ अ꣢धि꣣ सा꣢नो꣣ अ꣡व्ये꣢ । अ꣢व꣣ द्रो꣡णा꣢नि घृ꣣त꣡व꣢न्ति रोह म꣣दि꣡न्त꣢मो मत्स꣣र꣡ इ꣢न्द्र꣣पा꣡नः꣢ ॥५३२॥

स्वर सहित पद पाठ

प꣡व꣢꣯स्व । सो꣣म । म꣡धु꣢꣯मान् । ऋ꣣ता꣡वा꣢ । अ꣣पः꣢ । व꣡सा꣢꣯नः । अ꣡धि꣢꣯ । सा꣡नौ꣢꣯ । अ꣡व्ये꣢꣯ । अ꣡व꣢꣯ । द्रो꣡णा꣢꣯नि । घृ꣣त꣡व꣢न्ति । रो꣣ह । मदि꣡न्त꣢मः । म꣣त्सरः꣢ । इ꣣न्द्रपा꣡नः꣢ । इ꣣न्द्र । पा꣡नः꣢꣯ ॥५३२॥


स्वर रहित मन्त्र

पवस्व सोम मधुमाꣳ ऋतावापो वसानो अधि सानो अव्ये । अव द्रोणानि घृतवन्ति रोह मदिन्तमो मत्सर इन्द्रपानः ॥५३२॥


स्वर रहित पद पाठ

पवस्व । सोम । मधुमान् । ऋतावा । अपः । वसानः । अधि । सानौ । अव्ये । अव । द्रोणानि । घृतवन्ति । रोह । मदिन्तमः । मत्सरः । इन्द्रपानः । इन्द्र । पानः ॥५३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 532
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सोम) रसागार परमेश्वर (मधुमान्) आपण मधुर आनंदमय असून (ऋतावा) सत्यमय आहात. आपण आम्हाकडे (पवस्व) प्रवाहित व्हा म्हणजे आम्हाला पवित्र करा. (अपः) आमच्या कर्मांना (वसानः) आच्छादित करीत (अव्ये) अविनाशी असे आपण आमच्या (सानौ) उन्नत आत्म्यात (अधि) अधिरोहण वा स्थान निर्माण करा. (मन्दितमः) अतिशय आनंदमय (मत्सरः) आनंदप्रद आणि (इन्द्रपानः) जीवात्म्याद्वारे सेवनीय असे आपण (घृतवन्ति) तेजोमय (द्रोणानि) इंद्रिये मन व प्राण रूप द्रोण कलशात (अवरोह) अवरोहण करा. (आमच्या इंद्रिये, मन आदींना तेजोमय करा.)।। १०।।

भावार्थ - या मंत्राचा श्लेषाद्वारे सोम औधीपर अर्थही केला पाहिजे. परमेश्वर सोम - औषधीप्रमाणे मधुर रसाचा भंडार आहे. जसे सोम औषधीचा रस जलाशी मिश्रित होऊन मेंढीच्या केसांनी निर्मित दशापवित्र (गाळणी) मधून गाळला जाऊन द्रोण कलशात जातो, तसेच परमात्मा आमच्या कर्मांशी संयुक्त होऊन आत्म्यात परिस्रुत होऊन इंद्रिये, मन, प्राण रूप द्रोण कलशात उतरत असतो. (अनुभूत होतो.)।। १०।। या दशतीमध्येही सोम परमात्मा व त्यापासून येणाऱ्या आनंद रसाचे वर्णन आहे. त्यामुळे या दशतीतील विषयांची पूर्व दशतीच्या विषयांशी संगती आहे.।। षष्ठ प्रपाठकातील प्रथम अर्धातील चतुर्थ दशती समाप्त. पंचम अध्यायातील षष्ठ खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top