Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 56
ऋषिः - कण्वो घौरः देवता - ब्रह्मणस्पतिः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

प्रै꣢तु꣣ ब्र꣡ह्म꣢ण꣣स्प꣢तिः꣣ प्र꣢ दे꣣꣬व्ये꣢꣯तु सू꣣नृ꣡ता꣢ । अ꣡च्छा꣢ वी꣣रं꣡ न꣢꣯र्यं प꣣ङ्क्ति꣡रा꣢धसं दे꣣वा꣢ य꣣ज्ञं꣡ न꣢यन्तु नः ॥५६॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । ए꣣तु । ब्रह्म꣢꣯णः प꣡तिः꣢꣯ । प्र । दे꣣वी꣢ । ए꣣तु । सूनृ꣡ता꣢ । सु꣣ । नृ꣡ता꣢꣯ । अ꣡च्छ꣢꣯ । वी꣣र꣢म् । न꣡र्य꣢꣯म् । प꣣ङ्क्ति꣡रा꣢धसम् । प꣣ङ्क्ति꣢म् । रा꣣धसम् । देवाः꣢ । य꣣ज्ञ꣢म् । न꣣यन्तु । नः ॥५६॥


स्वर रहित मन्त्र

प्रैतु ब्रह्मणस्पतिः प्र देव्येतु सूनृता । अच्छा वीरं नर्यं पङ्क्तिराधसं देवा यज्ञं नयन्तु नः ॥५६॥


स्वर रहित पद पाठ

प्र । एतु । ब्रह्मणः पतिः । प्र । देवी । एतु । सूनृता । सु । नृता । अच्छ । वीरम् । नर्यम् । पङ्क्तिराधसम् । पङ्क्तिम् । राधसम् । देवाः । यज्ञम् । नयन्तु । नः ॥५६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 56
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(ब्रह्मणस्पति) वेद, ब्रह्मांड आणि समस्त ऐश्वर्याचा स्वामी जगदीश्वर (प्र एतु) आम्हा उपासकांना प्राप्त होवो. (देवी) दिव्यगुणयुक्त आणि (सूमृक्ष) मधुर सत्यवाणी (प्र एतु) आम्हास प्राप्त व्हावी. (देवा:) विद्वान आणि विदुषी गण यांनी (न:) आमच्या (यज्ञम्) राष्ट्ररूप यज्ञा (अच्छ) प्रत (वर्यम्) नरहितकारी आणि (पडक्तिधसम्) धर्मात्मा वीर मनुष्यांच्या पंक्तीची समुहाची सेवा करणारी संताने प्राप्त करावी. तसेच राष्ट्रयज्ञासाठी त्या विद्वान विदुषींनी वीरसमुहासाठी आपले धन देणारी आणि (वीरम्) शारीरिक आध्यात्मिक शक्ती असणारी संताने आम्हास (नमलु) प्रदान करावीत. (विद्वानांनी अशी सुसंस्कृत वीर संताने होण्यासाठी आम्हा राष्ट्र नागरिकांना मार्गदर्शन करावे.) ।।२।।

भावार्थ - वेद, ब्रह्मांड व समस्त ऐश्वर्यांचा स्वामी परमेश्वर तसेच मधुर, प्रिय सत्य वाणी ज्यास प्राप्त होते तो सर्वसिद्धीधारी होतो. तसेच नरहितकर्ता, धर्माकाजनांचा सेवक आणि सत्कार्यासाठी दान देणारा पुत्र ज्याला प्राप्त होतो, सर्व सिद्धी त्यास निश्चयाने प्राप्त होतात. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top