Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 571
ऋषिः - मनुराप्सवः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
प꣡व꣢स्व दे꣣व꣡वी꣢तय꣣ इ꣢न्दो꣣ धा꣡रा꣢भि꣣रो꣡ज꣢सा । आ꣢ क꣣ल꣢शं꣣ म꣡धु꣢मान्त्सोम नः सदः ॥५७१॥
स्वर सहित पद पाठप꣡व꣢꣯स्व । दे꣣व꣡वी꣢तये । दे꣣व꣢ । वी꣣तये । इ꣡न्दो꣢꣯ । धा꣡रा꣢꣯भिः । ओ꣡ज꣢꣯सा । आ । क꣣ल꣡श꣢म् । म꣡धु꣢꣯मान् । सो꣣म । नः । सदः ॥५७१॥
स्वर रहित मन्त्र
पवस्व देववीतय इन्दो धाराभिरोजसा । आ कलशं मधुमान्त्सोम नः सदः ॥५७१॥
स्वर रहित पद पाठ
पवस्व । देववीतये । देव । वीतये । इन्दो । धाराभिः । ओजसा । आ । कलशम् । मधुमान् । सोम । नः । सदः ॥५७१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 571
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - आनंद-रसाचा निर्झरणासाठी प्रार्थना
शब्दार्थ -
हे (इन्दो) आनंदरसाने न्हाऊ घालणारे रसागार परमेश्वर, आपण (देववीतये) दिव्य गुणांच्या उत्पत्तीसाठी (धाराभिः) अनेक धारांच्या रूपाने (ओजसा) अत्यंत वेगाने (पवस्व) आमच्या अंतःकरणामधे प्रवाहित व्हा. हे (सोम) जगदीश्वर, (मधुमान्) मधुर आनंदाने परिपूर्णआपण (नः) आमच्या (कलक्षम्) कलापूर्ण आत्म्यात (आ सदः) येऊन स्थित व्हा.।।६।।
भावार्थ - जसे सोम औषधीचा रस धारारूपाने द्रोणकलक्षात येतो, तसेच मधुर ब्रह्मानंदरस माझ्या/उपासकाच्या आत्म्यात यावा.।।६।।
विशेष -
या मंत्राचा श्लेषद्वारे सोमपर अर्थदेखील करता येतो. याद्वारे भौतिक सौम औषधी आणि परमेश्वर या दोन्हीमधे उपमान-उपमेयभाव सूचित होत आहे. यामुळे येथे उपमा ध्वनी आहे. ।।६।।