Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 580
ऋषिः - ऋजिश्वा भारद्वाजः देवता - पवमानः सोमः छन्दः - ककुप् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1

आ꣡ सो꣢ता꣣ प꣡रि꣢ षिञ्च꣣ता꣢श्वं꣣ न꣡ स्तोम꣢꣯म꣣प्तु꣡र꣢ꣳ रज꣣स्तु꣡र꣢म् । व꣣नप्रक्ष꣡मु꣢द꣣प्रु꣡त꣢म् ॥५८०॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । सो꣣त । प꣡रि꣢꣯ । सि꣣ञ्चत । अ꣡श्व꣢꣯म् । न । स्तो꣡म꣢꣯म् । अ꣣प्तु꣡र꣢म् । र꣣जस्तु꣡र꣢म् । व꣣नप्रक्ष꣢म् । व꣣न । प्रक्ष꣢म् । उ꣣दप्रु꣡त꣢म् । उ꣣द । प्रु꣡त꣢꣯म् ॥५८०॥


स्वर रहित मन्त्र

आ सोता परि षिञ्चताश्वं न स्तोममप्तुरꣳ रजस्तुरम् । वनप्रक्षमुदप्रुतम् ॥५८०॥


स्वर रहित पद पाठ

आ । सोत । परि । सिञ्चत । अश्वम् । न । स्तोमम् । अप्तुरम् । रजस्तुरम् । वनप्रक्षम् । वन । प्रक्षम् । उदप्रुतम् । उद । प्रुतम् ॥५८०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 580
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
मित्रांनो, (स्तोमम्) जो अग्नी समूह रूपात विद्यमान आहे, त्याला (अप्तुरम्) जो नदी, नद, समुद्र यांच्या पाण्यावर वेगाने याच संचालनासाठी साधनभूत आहे, त्या अग्नीला, तसेच (रजस्तुरम्) जो अंतरिक्षात यानांना वेगाने नेण्याचे साधनभूत आहे, त्या अग्नीला (वनप्रक्षम्) वन जाळून टाकणाऱ्या (उदप्रुतम्) जलार्चे बाष्प रूपात रूपांतर करून आकाशात घेऊन जाणाऱ्या अग्नीला (अश्वम्) अग्नी, विद्युत आदी रूपातील अग्नीला (न) ज्याप्रमाणे शिल्पीगण (आ सुन्नन्ति) उत्पन्न करतात व त्याचा उपर्युक्तप्रमाणे उपयोग करतात, तसेच अग्नीला (परि सिज्जन्ति) स्तुतिपात्र (अप्तुरम्) प्राणांचा जो प्रेरक (रजस्तुरम्) पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्र आदी लोकांना जो वेगाने संचालन करीत आहे, त्या परमेश्वराला (वनप्रक्षम्) सूर्यकिरणांना वा मेघजलाला भूमिमंडलावर आणणाऱ्या (उदप्रुतम्) शरीरस्य रक्त-जलोदोना वा नद्यांच्या जलाला प्रवाह देण्याऱ्या सोम परमेश्वराला (आ सोत) आपल्या हृदयात प्रकट करा आणि (परि सिज्जत) श्रद्धारसाने त्याला सिंचित करा.।।३।।

भावार्थ - ज्याप्रमाणे शिल्पी, अभियंता वा यांत्रिकगण विद्युत आदीरूप अग्नीचा यानात उपयोग करतात आणि जलाने वा वायूने सिक्त करतात, तद्वत मनुष्यांनी प्राण-प्रेरक, द्यावा पृथ्वीधारक, सूर्यकिरण व मेघजलवर्षक परमेश्वराला हृदयातील श्रद्धारसाने सिंचित केले पाहिजे.।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top