Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 632
ऋषिः - सार्पराज्ञी
देवता - सूर्यः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
1
त्रि꣣ꣳश꣢꣫द्धाम꣣ वि꣡ रा꣢जति꣣ वा꣡क्प꣢त꣣ङ्गा꣡य꣢ धीयते । प्र꣢ति꣣ व꣢स्तो꣣र꣢ह꣣ द्यु꣡भिः꣢ ॥६३२॥
स्वर सहित पद पाठत्रिँ꣣श꣢त् । धा꣡म꣢꣯ । वि । रा꣣जति । वा꣢क् । प꣣तङ्गा꣡य꣢ । धी꣣यते । प्र꣡ति꣢꣯ । व꣡स्तोः꣢꣯ । अ꣡ह꣢꣯ । द्यु꣡भिः꣢꣯ ॥६३२॥
स्वर रहित मन्त्र
त्रिꣳशद्धाम वि राजति वाक्पतङ्गाय धीयते । प्रति वस्तोरह द्युभिः ॥६३२॥
स्वर रहित पद पाठ
त्रिँशत् । धाम । वि । राजति । वाक् । पतङ्गाय । धीयते । प्रति । वस्तोः । अह । द्युभिः ॥६३२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 632
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुन्हा सलर्याचे व परमेश्वराचे वर्णन
शब्दार्थ -
हा सूर्य/परमात्मा (त्रिंशद् धाम) महिन्याच्या तीस दिवसात व तीस रात्रीत (विराजति) विशेषत्वाने भासित होत आहे. त्या (पतग्ङाय) अक्षात परिभ्रमण करणाऱ्या सूर्यासाठी/कर्मण्य परमेश्वरासाठी म्हणजे त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी (वाफ) पाणी (धीयते)चा उपयोग केला जातो. तो सूर्य/परमात्मा (प्रतिसतोः) प्रत्येक दिवशी (द्युभिः) किरणाने/तेजान (अह) अवश्य सर्वांना प्रकाशित करतो.।।६।।
भावार्थ - जसा सूर्य प्रत्येक दिवशी द्युलोक, अंतरिक्ष लोक आणि भूलोकात प्रकाशित आहे, तद्वत परमेश्वरही आपल्या कर्तृत्वाने सर्वत्र यशाद्वारे भासमान आहे. त्या सूर्याच्या/परमात्म्याच्या गुण-कर्मादीचे वर्णन करून सर्वांनी त्यापासून लाभ मिळविले पाहिजेत.।।६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।६।।