Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 662
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
स꣡ नः꣢ पृ꣣थु꣢ श्र꣣वा꣢य्य꣣म꣡च्छा꣢ देव विवाससि । बृ꣣ह꣡द꣢ग्ने सु꣣वी꣡र्य꣢म् ॥६६२॥
स्वर सहित पद पाठसः꣢ । नः꣣ । पृ꣢थु । श्र꣣वा꣡य्य꣢म् । अ꣡च्छ꣢꣯ । दे꣣व । विवाससि । बृह꣢त् । अ꣣ग्ने । सु꣡वी꣢र्यम् । सु꣣ । वी꣡र्य꣢꣯म् ॥६६२॥
स्वर रहित मन्त्र
स नः पृथु श्रवाय्यमच्छा देव विवाससि । बृहदग्ने सुवीर्यम् ॥६६२॥
स्वर रहित पद पाठ
सः । नः । पृथु । श्रवाय्यम् । अच्छ । देव । विवाससि । बृहत् । अग्ने । सुवीर्यम् । सु । वीर्यम् ॥६६२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 662
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रात पुन्हा यज्ञाग्नी, आत्माग्नी आणि परमात्माग्नीला संबोधून म्हटले आहे.
शब्दार्थ -
हे (देव) उत्तम प्रकाशक (अग्ने) आग/अंतरात्मा आणि परमेश्वर (स:) तो सर्व प्रसिद्ध असलेला तू (न: अच्छ) आमच्या दिशेने (पृथु) विस्तीर्ण, भरपूर आणि (श्रवाय्यम्) कीर्तिदायक तसेच (बृहत्) अव्यधिक व (सुवीर्य्यम्) श्रेष्ठ बलयुक्त भौतिक आत्मिक आणि आध्यात्मिक ऐश्वर्य (विवाससि) पाठव, उन्नत कर, प्रेरित कर (येथे तीनही अर्थ एकत्रच दिले. कारण प्रसंगाने तो अर्थ आपोआप स्पष्ट होत आहे. भौतिक अग्नीने आम्हास उत्तम धन द्यावे. आत्म्याने सुविचाररूप धन द्यावे आणि परमेश्वराने सत्कर्माविषयी प्रेरणा द्यावी. ।।३।।
भावार्थ - भौतिक अग्नीत म्हणजे यज्ञाग्नीत आहुतीत सत्त्वशिल्पकलादी मध्ये श्रम-कौशल्य दाखविल्यास माणसाला उत्तम प्रकृती, धन-धान्यादी प्राप्त होतात. त्याचप्रमाणे उद्बोधनामुळे आत्मग्नी प्रज्वलित होतो व उपासना केल्याने परमात्म अग्नी महान आध्यात्मिक संपदा प्रदान करतो. ।।३।।
इस भाष्य को एडिट करें