Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 665
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनो जमदग्निर्वा देवता - मित्रावरुणौ छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

गृ꣣णाना꣢ ज꣣म꣡द꣢ग्निना꣣ यो꣡ना꣢वृ꣣त꣡स्य꣢ सीदतम् । पा꣣त꣡ꣳ सोम꣢꣯मृतावृधा ॥६६५॥

स्वर सहित पद पाठ

गृणाना꣢ । ज꣣म꣡द꣢ग्निना । ज꣣म꣢त् । अ꣣ग्निना । यो꣡नौ꣢꣯ । ऋ꣣त꣡स्य꣢ । सी꣣दतम् । पात꣢म् । सो꣡म꣢꣯म् । ऋ꣣तावृधा । ऋत । वृधा ॥६६५॥


स्वर रहित मन्त्र

गृणाना जमदग्निना योनावृतस्य सीदतम् । पातꣳ सोममृतावृधा ॥६६५॥


स्वर रहित पद पाठ

गृणाना । जमदग्निना । जमत् । अग्निना । योनौ । ऋतस्य । सीदतम् । पातम् । सोमम् । ऋतावृधा । ऋत । वृधा ॥६६५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 665
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
हे परमात्मा, जीवात्मारूप मित्र आणि वरूणहो, (जमदग्नि) अग्नीसाठी अग्नी प्रज्वलित करणारा यजमान म्हणजे जमदग्नी याद्वारे (गृणाना) स्तुती प्राप्त करणारे तुम्ही दोघे (ऋतस्थ यानौ) स त्यांच्या मंदिरात म्हणजे यजमानांच्या हृदयात (सीदतम्) स्थित व्हा. (म्हणजे यजमान यज्ञ करीत आहे व तुमची स्तुती करीत आहे. तेव्हा तुम्ही दोघे त्याच्या ध्यानात स्थिर राहा. त्याची वृत्ती अचंचल असावी. (ऋतावृधा) सत्वाची वृद्धी करणारे तुम्ही दोघे (सोमम्) त्याच्या हृदयाच्या शांतिभावाने (पाहम्) रक्षण करा. ।।३।।

भावार्थ - परमात्म्यापासून प्रेरणा घेऊन जेव्हा सर्व जीवात्मा शांन्तिरक्षणाचा यत्न करतात, तेव्हाच मनात समानता व जगात शांती सौहार्द आणि सामंजस्य नांदते ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top