Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 675
ऋषिः - सप्तर्षयः देवता - पवमानः सोमः छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) स्वरः - मध्यमः काण्ड नाम -
1

पु꣣नानः꣡ सो꣢म꣣ धा꣡र꣢या꣣पो꣡ वसा꣢꣯नो अर्षसि । आ꣡ र꣢त्न꣣धा꣡ योनि꣢꣯मृ꣣त꣡स्य꣢ सीद꣣स्यु꣡त्सो꣢ दे꣣वो꣡ हि꣢र꣣ण्य꣡यः꣢ ॥६७५॥

स्वर सहित पद पाठ

पु꣣नानः꣢ । सो꣡म । धा꣡र꣢꣯या । अ꣣पः꣢ । व꣡सा꣢꣯नः । अ꣣र्षसि । आ । र꣣त्नधाः꣢ । र꣣त्न । धाः꣢ । यो꣡नि꣢꣯म् । ऋ꣣त꣡स्य꣢ । सी꣣दसि । उ꣡त्सः꣢꣯ । उत् । सः꣣ । देवः꣢ । हि꣣रण्य꣡यः꣢ ॥६७५॥


स्वर रहित मन्त्र

पुनानः सोम धारयापो वसानो अर्षसि । आ रत्नधा योनिमृतस्य सीदस्युत्सो देवो हिरण्ययः ॥६७५॥


स्वर रहित पद पाठ

पुनानः । सोम । धारया । अपः । वसानः । अर्षसि । आ । रत्नधाः । रत्न । धाः । योनिम् । ऋतस्य । सीदसि । उत्सः । उत् । सः । देवः । हिरण्ययः ॥६७५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 675
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3; सूक्त » 2; मन्त्र » 1
Acknowledgment

शब्दार्थ -
(सोम) ज्ञानरूप रसाचा सागर असलेले हे गुरूवर तुम्ही (धारया) ज्ञानरूप धारेने (पुनान:) शिष्यवर्गाला पवित्र करीत (वर्षभि) शिष्यांवर वृष्टी करता वा त्यांच्यामध्ये राहता (रतूधा:) गुरुवर आपण रमणीय गुण धारण करणारे आहात आणि (ऋतस्य) दोनिम्) सत्याचे जे भंडार त्या परमेश्वराजवळ (आसीदसि) बसता (त्याची उपसना करता) आपण (उत्स:) विद्येचा स्त्रोत असून (देव:) प्रकाशक आणि (हिरण्यया) तेजस्वी आहात (आमच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पाडणारे आहात) ।।१।।

भावार्थ - गुरुपदाला पात्र तीच व्यक्ती असू शकते जी सर्व विद्या पारंगत असेल, अध्यापनकलेत प्रवीण आणि चारित्र्यसंपन्न असेल. तसेच जी चरित्र धारण करविणारी असेल. गुरु शिष्यांवर पितृवत प्रेम करणारा तेजस्वी गुणवान, गुण प्रशंसक, परब्रह्म द्रष्टा असावा आणि त्याच्या ठिकाणी इतरांनाही परब्रह्माचा साक्षात्कार करविणारा असावा, असा गुणसंपन्न भक्तीच गुरू होण्यास योग्य आहे. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top