Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 690
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
1

र꣣क्षोहा꣢ वि꣣श्व꣡च꣢र्षणिर꣣भि꣢꣫ योनि꣣म꣡यो꣢हते । द्रो꣡णे꣢ स꣣ध꣢स्थ꣣मा꣡स꣢दत् ॥६९०॥

स्वर सहित पद पाठ

र꣣क्षोहा꣢ । र꣣क्षः । हा꣢ । वि꣣श्व꣡च꣢र्षणिः । वि꣣श्व꣢ । च꣣र्षणिः । अ꣣भि꣢ । यो꣡नि꣢꣯म् । अ꣡यो꣢꣯हते । अ꣡यः꣢꣯ । ह꣣ते । द्रो꣡णे꣢꣯ । स꣣ध꣡स्थ꣢म् । स꣣ध꣢ । स्थ꣣म् । आ꣢ । अ꣣सदत् ॥६९०॥


स्वर रहित मन्त्र

रक्षोहा विश्वचर्षणिरभि योनिमयोहते । द्रोणे सधस्थमासदत् ॥६९०॥


स्वर रहित पद पाठ

रक्षोहा । रक्षः । हा । विश्वचर्षणिः । विश्व । चर्षणिः । अभि । योनिम् । अयोहते । अयः । हते । द्रोणे । सधस्थम् । सध । स्थम् । आ । असदत् ॥६९०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 690
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 15; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
(रक्षोहा) काम, क्रोध, लोभ, मोह आदी राक्षसांचा विनाश करणारा (विश्वर्चाणि:) विश्वरूप परमात्म्याचे दर्शन घडविणारा ब्रह्मज्ञानरूप सोमरस (योनिम्) शरीराच्या स्थितीचे कारणभूत आत्म्यात एकत्रित होतो (सधस्थम् अभि) ज्या आत्म्यात सर्व ज्ञानेन्द्रियांकडून उपलब्ध ज्ञान स्थित होते, त्या आत्म्याकडे जाण्यासाठी (द्रोणे) प्रथम मनरूप द्रोणकलशात ज्ञान एकत्रित होते. ते मनरूप द्रोण (अयोहते) यम नियम आदी लौहाच्या हातोड्यांनी मारून मारून घट्ट केलेले असते. त्या दृढ मनरूप द्रोणात ज्ञानरस (असद्) येऊन स्थिर होते. (म्हणजे ब्रह्मज्ञान गुरूकडून शिष्याच्या मनाकडे आणि शिष्याच्या मनाकडून आत्म्याकडे जाते ।।२।।

भावार्थ - गुरूकडून श्रद्धावान शिष्याकडे प्रवाहित होणारे ब्रह्मज्ञानरूप रस मनाच्या माध्यमातून आत्म्याकडेच पोहचतो. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top