Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 702
ऋषिः - कविर्भार्गवः देवता - पवमानः सोमः छन्दः - जगती स्वरः - निषादः काण्ड नाम -
1

अ꣡व꣢ द्युता꣣नः꣢ क꣣ल꣡शा꣢ꣳ अचिक्रद꣣न्नृ꣡भि꣢र्येमा꣣णः꣢꣫ कोश꣣ आ꣡ हि꣢र꣣ण्य꣡ये꣢ । अ꣣भी꣢ ऋ꣣त꣡स्य꣢ दो꣣ह꣡ना꣢ अनूष꣣ता꣡धि꣢ त्रिपृ꣣ष्ठ꣢ उ꣣ष꣢सो꣣ वि꣡ रा꣢जसि ॥७०२॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡व꣢꣯ । द्यु꣣तानः꣢ । क꣣ल꣡शा꣢न् । अ꣣चिक्रदत् । नृ꣡भिः꣢꣯ । ये꣣मानः꣢ । को꣡शे꣢꣯ । आ । हि꣣रण्य꣡ये꣢ । अ꣡भि꣢ । ऋ꣣त꣡स्य꣢ । दो꣣ह꣡नाः꣢ । अ꣣नूषत । अ꣡धि꣢꣯ । त्रि꣣पृष्ठः꣢ । त्रि꣣ । पृष्ठः꣢ । उ꣣ष꣡सः꣢ । वि । रा꣣जसि ॥७०२॥


स्वर रहित मन्त्र

अव द्युतानः कलशाꣳ अचिक्रदन्नृभिर्येमाणः कोश आ हिरण्यये । अभी ऋतस्य दोहना अनूषताधि त्रिपृष्ठ उषसो वि राजसि ॥७०२॥


स्वर रहित पद पाठ

अव । द्युतानः । कलशान् । अचिक्रदत् । नृभिः । येमानः । कोशे । आ । हिरण्यये । अभि । ऋतस्य । दोहनाः । अनूषत । अधि । त्रिपृष्ठः । त्रि । पृष्ठः । उषसः । वि । राजसि ॥७०२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 702
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 19; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 5; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
(नृभि:) उपासक गणांतफर्ष (हिरण्यमकेशे) ज्योर्तिमान विज्ञानमयकाशात (येमाण:) नियंत्रित केला जात असलेला (घुतान:) हा प्रकाशमान ब्रह्मानंदरूप सोमरस (कलशान्) आत्मरूप द्रोणकलशात (अवअचिक्रद्) कल कल नाद करीत असल्यासारखा प्रविष्ट होतो. म्हणजे उपासक ब्रह्मानंदाला मनाच्या कलशात भरून घेतो. त्यावेळी त्याचा प्रवाह वेगवान असतो. ऋततसम सत्यअशा ब्रह्मानंद रसाला दोहन करणारे हृदयात अनुभव करणारे उपासक गण त्या रसाची (अभि अनुषत) स्तुती करतात. (त्या आनंदाचे वर्णन करतात. ज्ञान, कर्म, उपासना अशा तीन आधार असणाऱ्या हे ब्रह्मानंद रस तू उष:काळी संध्योपासनेच्या वेळी (विराजसि) अधिक प्रकाशित होतोस (अधिक आनंद देतोस) ।।३।।

भावार्थ - योगिजनांची योगाभ्यासाद्वारे आनंदरूप रस आपल्या आत्म्यात साठवून कृतार्थ व्हावे, हे आवश्यक आहे. ।।३।। या खंडात आचार्य, परमेश्वर, जीवात्मा, ज्ञान-कर्म-उपासना वेद आणि ब्रह्मानंद या विषयांचे वर्णन केले आहे. कविता या पूर्वीच्या खंडाशी या खंडाची संगती आहे, असे जाणावे ।।

इस भाष्य को एडिट करें
Top