Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 704
ऋषिः - शंयुर्बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती, समा सतोबृहती)
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम -
1
ऊ꣣र्जो꣡ नपा꣢꣯त꣣ꣳ स꣢ हि꣣ना꣡यम꣢꣯स्म꣣यु꣡र्दाशे꣢꣯म ह꣣व्य꣡दा꣢तये । भु꣢व꣣द्वा꣡जे꣢ष्ववि꣣ता꣡ भुव꣢꣯द्वृ꣣ध꣢ उ꣣त꣢ त्रा꣣ता꣢ त꣣नू꣡ना꣢म् ॥७०४॥
स्वर सहित पद पाठऊ꣡र्जः꣢ । न꣡पा꣢꣯तम् । सः । हि꣣न꣢ । अ꣣य꣢म् । अ꣣स्म꣢युः । दा꣡शे꣢꣯म । ह꣣व्य꣢꣯दातये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये । भु꣡व꣢꣯त् । वा꣡जे꣢꣯षु । अ꣣वि꣢ता । भु꣡व꣢꣯त् । वृ꣣धे꣢ । उ꣣त꣢ । त्रा꣣ता꣢ । त꣣नू꣡ना꣢म् ॥७०४॥
स्वर रहित मन्त्र
ऊर्जो नपातꣳ स हिनायमस्मयुर्दाशेम हव्यदातये । भुवद्वाजेष्वविता भुवद्वृध उत त्राता तनूनाम् ॥७०४॥
स्वर रहित पद पाठ
ऊर्जः । नपातम् । सः । हिन । अयम् । अस्मयुः । दाशेम । हव्यदातये । हव्य । दातये । भुवत् । वाजेषु । अविता । भुवत् । वृधे । उत । त्राता । तनूनाम् ॥७०४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 704
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 20; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 20; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - कामना व्यक्त झालेली आहे.
शब्दार्थ -
उऊर्जा: शक्ती (मपात्) कमी वा नष्ट न होऊ देणाऱ्या परमेश्वराची मी वारंवारप्रशंसा करतो की ज्यायोगे कार्य सिद्धीत बाधा येणार नाही. तो हा परमात्मा निश्चयाने अमाच्यावर प्रेम करणारा आहे. देण्यास योग्य अशा सद्गुणांचा जो दाता त्या परमेश्वरासाठी आम्ही समर्पित व्हावे. हे अमाच्या हिताचे आहे. तो परमेश्वर देवासुर संग्रामांमध्ये म्हणजे पुण्यपाप, सुख-दु:खादी प्रसंगी आमचा रक्षक होवो. आमची वृद्धी वा उन्नती करणारा होवो. तसेच आमच्या अन्नमय, प्राणमय, मनोमय आदी शरीरांचा रक्षक होवो अशी आमची कामना आहे. ।।२।।
भावार्थ - मनुष्यासाठी हेच उचित आहे की, त्यांनी ईश्वरापुढे आत्मसमर्पण करून महान कल्याण प्राप्त करावे. ।।२१।। प्रथम ऋचेचा पूर्वार्चिक भागाच्या क्र. ७ वरील मंत्रात अर्थ दिलेला आहे. तिथे तो अर्थ परमेश्वरपरक आहे.
इस भाष्य को एडिट करें