Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 711
ऋषिः - नृमेध आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम -
1

वा꣡र्ण त्वा꣢꣯ य꣣व्या꣢भि꣣र्व꣡र्ध꣢न्ति शूर꣣ ब्र꣡ह्मा꣢णि । वा꣣वृध्वा꣡ꣳसं꣢ चिदद्रिवो दि꣣वे꣡दि꣢वे ॥७११॥

स्वर सहित पद पाठ

वाः । न । त्वा꣣ । यव्या꣡भिः꣢ । व꣡र्द्ध꣢꣯न्ति । शू꣣र । ब्र꣡ह्मा꣢꣯णि । वा꣣वृध्वा꣡ꣳस꣢म् । चि꣣त् । अद्रिवः । अ । द्रिवः । दि꣡वेदि꣢वे । दि꣣वे꣢ । दि꣣वे ॥७११॥


स्वर रहित मन्त्र

वार्ण त्वा यव्याभिर्वर्धन्ति शूर ब्रह्माणि । वावृध्वाꣳसं चिदद्रिवो दिवेदिवे ॥७११॥


स्वर रहित पद पाठ

वाः । न । त्वा । यव्याभिः । वर्द्धन्ति । शूर । ब्रह्माणि । वावृध्वाꣳसम् । चित् । अद्रिवः । अ । द्रिवः । दिवेदिवे । दिवे । दिवे ॥७११॥

सामवेद - मन्त्र संख्या : 711
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 23; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (शूर) वीरवर, आणि (अद्रिव:) ज्याला कोणीही विदारित करू शकत नाही, ज्याला कोणी नष्ट वा पराजित करू शकत नाही; अशा हे अजरामर (इन्द्र प्रभो, जसे लोक (यव्याभि:) कालवा आदी साधनांनी जलजवळ आणतात आणि त्या जलाने (वा:न) सरोवराच्या जलप्रमाण वाढवतात. त्याचप्रमाणे (वावृप्यांसं चित्) जो आधीच वाढलेला आहे, (महान आहे) अशा (त्या) तुला (ब्रह्माणि) उपासकगण आपल्या स्त्रोतांद्वारे (वर्धन्ति) स्वत:च्या हृदयात वाढवतात अथवा समाजात तुझी कीर्ती तुझ्या भक्तीचा महिमा प्रसारित करतात. ।।२।।

भावार्थ - सर्वान्तर्यामी परमेश्वरात ऱ्हास अथवा वृद्धी होत नाही, तरी पण जेव्हा लोक वा समाज त्याला विसरतो अथवा जगात नास्तिकतेचा अधिक प्रसार होतो, तेव्हा परमेश्वराचा जणू ऱ्हास होतो. त्यामुळे भक्तगणांचे कर्तव्य आहे की, त्यांनी ईश्वराच्या स्त्रोतादीच्या गायनाद्वारे त्याचा महिमा वाढवावा. तसेच त्याच्या भक्तीचा प्रसार करावा. ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top