Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 725
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
अ꣣यं꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣢मो꣣ नि꣡पू꣢तो꣣ अ꣡धि꣢ ब꣣र्हि꣡षि꣢ । ए꣡ही꣢म꣣स्य꣢꣫ द्रवा꣣ पि꣡ब꣢ ॥७२५॥
स्वर सहित पद पाठअ꣣य꣢म् । ते꣣ । इन्द्र । सो꣡मः꣢꣯ । नि꣡पूतः꣢꣯ । नि । पू꣣तः । अ꣡धि꣢꣯ । ब꣣र्हि꣡षि꣢ । आ । इ꣣हि । ईम् । अस्य꣢ । द्र꣡व꣢꣯ । पि꣡ब꣢꣯ ॥७२५॥
स्वर रहित मन्त्र
अयं त इन्द्र सोमो निपूतो अधि बर्हिषि । एहीमस्य द्रवा पिब ॥७२५॥
स्वर रहित पद पाठ
अयम् । ते । इन्द्र । सोमः । निपूतः । नि । पूतः । अधि । बर्हिषि । आ । इहि । ईम् । अस्य । द्रव । पिब ॥७२५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 725
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 5; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागाच्या मंत्र क्र. १५९ मध्ये भक्तीरसाच्या संदर्भात व्याख्या केली आहे, ती ज्ञान रसाविषयी सांगितली आहे.
शब्दार्थ -
आचार्य म्हणत आहेत - (इन्द्र) माझ्या या शिष्याचा हे आत्मा (अयम्) हा (सोम:) अध्यात्मविद्येचा रस (ते) तुझ्यासाठी (बर्हिषि अधि) विद्यायज्ञात (निपुत:) अतिशय पवित्र रूपात उपस्थित होत आहे. हे शिष्या तुला विद्या देताना मी उत्तमोत्तम विद्या प्रदान करीत आहे. (एहि) पुढे ये (ईम्) या ज्ञानरसाच्या प्राप्तीसाठी (द्रव) झपटत ये आणि (अस्य) या अध्यात्म विद्यारूप रसाचे (पिन) प्राशन कर. (माझ्याकडून ही अध्यात्म विद्या ग्रहण कर. ।।१।।
भावार्थ - ज्याचा आत्मा अध्यात्म विद्या ग्रहणाकरीता अत्यधिक उत्कंठित आहे असाच शिष्य वा व्यक्ती गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. ।।१।।
इस भाष्य को एडिट करें