Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 728
ऋषिः - कुसीदी काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
आ꣡ तू न꣢꣯ इन्द्र क्षु꣣म꣡न्तं꣢ चि꣣त्रं꣢ ग्रा꣣भ꣡ꣳ सं गृ꣢꣯भाय । म꣣हाहस्ती꣡ दक्षि꣢꣯णेन ॥७२८॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । तु । नः꣣ । इन्द्र । क्षुम꣡न्त꣢म् । चि꣣त्र꣢म् । ग्रा꣣भ꣢म् । सम् । गृ꣣भाय । महाहस्ती꣢ । म꣣हा । हस्ती꣢ । द꣡क्षि꣢꣯णेन ॥७२८॥
स्वर रहित मन्त्र
आ तू न इन्द्र क्षुमन्तं चित्रं ग्राभꣳ सं गृभाय । महाहस्ती दक्षिणेन ॥७२८॥
स्वर रहित पद पाठ
आ । तु । नः । इन्द्र । क्षुमन्तम् । चित्रम् । ग्राभम् । सम् । गृभाय । महाहस्ती । महा । हस्ती । दक्षिणेन ॥७२८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 728
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची पूर्वार्चिक भागातील क्र. १६७ वर परमेश्वर अर्थाची व्याख्या केली आहे. इथे आचार्यांना उद्देशून म्हटले आहे.
शब्दार्थ -
(इंद्र) विद्यारूप ऐश्वयाचे स्वामी हे गुरूवर आपण (तू) मघाशीच (दक्षिणेन) उदार होऊन (न:) आमच्या (हृदयात/बुद्धीत) (क्षुमन्तम्) शब्दशास्त्र ज्ञान तसेच (चित्रम्) अद्भुत, दिव्य (ग्रभाम) ब्रह्मविद्यारूप धन (संग्रभाय) परिपूर्णतेने करा कशाप्रकारे ? की जसे कोणी (महाहस्ती) मोठे हात असलेला पुरुष (दक्षिणेन) आपल्या उजव्या हाताने (ग्राभम्) ग्राह्य धन स्वीकारतो. (धनाकडे जेवढ्या आकर्षणाने माणूस धन घेण्यासाठी धावतो, ब्रह्मज्ञानरूप धन घेण्यासाठी आम्ही शिष्यगण तुमच्याकडे अत्युत्सुक होऊन गेलो ।।१।।
भावार्थ - शिष्यांनी गुरूकडून सर्व लौकिक विद्या आणि ब्रह्मविद्या यत्नपुर्वक संग्रहीत कराव्यात. त्याचप्रमाणे गुरूजनांनीदेखील आपल्या शिष्यांना हे ब्रह्मज्ञान शिकवावे. ।।१।।
विशेष -
या मंत्रात वाचक लुप्तोपमा अलंकार बोध ।।१।।