Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 730
ऋषिः - कुसीदी काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
1
न꣡ हि त्वा꣢꣯ शूर दे꣣वा꣡ न मर्ता꣢꣯सो꣣ दि꣡त्स꣢न्तम् । भी꣣मं꣢꣫ न गां वा꣣र꣡य꣢न्ते ॥७३०॥
स्वर सहित पद पाठन । हि । त्वा꣣ । शूर । देवाः꣢ । न । म꣡र्ता꣢꣯सः । दि꣡त्स꣢꣯न्तम् । भी꣣म꣢म् । न । गाम् । वा꣣र꣡य꣢न्ते ॥७३०॥
स्वर रहित मन्त्र
न हि त्वा शूर देवा न मर्तासो दित्सन्तम् । भीमं न गां वारयन्ते ॥७३०॥
स्वर रहित पद पाठ
न । हि । त्वा । शूर । देवाः । न । मर्तासः । दित्सन्तम् । भीमम् । न । गाम् । वारयन्ते ॥७३०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 730
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2; सूक्त » 2; मन्त्र » 3
Acknowledgment
विषय - पुढच्या मंत्रात परमेश्वर देत असलेल्या दानाचे वर्णन केले आहे. -
शब्दार्थ -
हे (शूर) दानशूर परमेश्वरा, (दित्सन्तम) जेव्हा तू कोणाला भौतिक समृद्धी वा दिव्य ऐश्वर्य देऊ इच्छितोस तेव्हा (त्वा) तुला (देवा:) चमकणारे अग्नी, सूर्य, चंद्र, विद्युत आदी अचेतन पदार्थ नहि) रोखू शकत नाहीत. तसेच (मर्तस:) कोणी राजा आदी माणूसदेखील तुला देण्यपासून (न नारयन्ते) रोखू शकत नाही. (उपमा देताना सांगितले आहे, ज्याप्रकारे भयंकर पेटलेल्या अग्नीला वा विद्युतेला कोणी रोखू शकत नाही त्याप्रमाणे हे परमेश्वरा तुलाही तुझ्या कार्यापासानू कोणी परावृत्त करू शकता नाही. ।।३।।
भावार्थ - जो दयाळू परमेश्वर सर्वांना सारखेपणाने सूर्य प्रकाश, पत्र, पुष्प, फळ, वायू, जल आदी भौतिक पदार्थाचे दान करतो तसेच सत्य, न्याय, दया, औदार्य आदी सद्गुण काहीही मोबदला न घेता विनामूल्य देत असतो,सर्वांनी त्या कृपाळू परमेश्वराची वंदना अवश्य केली पाहिजे. ।।३।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ।।३।।