Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 104
ऋषिः - विश्वमना वैयश्वः देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

न꣡ तस्य꣢꣯ मा꣣य꣡या꣢ च꣣ न꣢ रि꣣पु꣡री꣢शीत꣣ म꣡र्त्यः꣢ । यो꣢ अ꣣ग्न꣡ये꣢ द꣣दा꣡श꣢ ह꣣व्य꣡दा꣢तये ॥१०४॥

स्वर सहित पद पाठ

न꣢ । त꣡स्य꣢꣯ । मा꣣य꣡या꣢ । च꣣ । न꣢ । रि꣣पुः꣢ । ई꣣शीत । म꣡र्त्यः꣢꣯ । यः । अ꣣ग्न꣡ये꣢ । द꣣दा꣡श꣢ । ह꣣व्य꣡दा꣢तये । ह꣣व्य꣢ । दा꣣तये ॥१०४॥


स्वर रहित मन्त्र

न तस्य मायया च न रिपुरीशीत मर्त्यः । यो अग्नये ददाश हव्यदातये ॥१०४॥


स्वर रहित पद पाठ

न । तस्य । मायया । च । न । रिपुः । ईशीत । मर्त्यः । यः । अग्नये । ददाश । हव्यदातये । हव्य । दातये ॥१०४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 104
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(मायया च न) कपटाने वा धोका देऊन देखील (तस्य) त्या परमेश्वराच्या उपासकाला (मर्व्यः) कोणी मानव (रिपुः) शत्रू (न ईशीत) वशीभूत करू शकत नाही (यः) की जो उपासक (हव्य दातये) देय पराक्रम, विजय आदी यश देणाऱ्या (अग्नये) परमेश्वरासाठी (दयाश) आत्म समर्पणरूप हवी प्रदान करतो. ।। ८।।

भावार्थ - विविध विघ्ने आणि संकटांच्या तडाख्यात सापडलेल्या या संसारात अनेक मानव - शत्रू विद्वेष रूप विषाने लिप्त होऊन सज्जनांना लुटण्याचा, फसविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जाळण्याचे वा ठार मारण्याचे प्रयत्न करतात, पण जे लोक परमेश्वर चरणी आत्मसमर्पण करून त्याला शत्रू- पराजयासाठी शक्ती देण्याची याचना करतात, त्या उपासकांना परमेश्वर पुरुषार्थात उद्युक्त करून विजयी होण्याकरिता एवढे समर्त बनवितो की मोठ्या संख्येने असलेले बली शत्रूदेखील पराक्रमाने वा मायावी शक्तीने त्यांना पराभूत वा वशीभूत करू शकत नाहीत. ।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top