Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 111
ऋषिः - सौभरि: काण्व: देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

भ꣣द्रो꣡ नो꣢ अ꣣ग्नि꣡राहु꣢꣯तो भ꣣द्रा꣢ रा꣣तिः꣡ सु꣢भग भ꣣द्रो꣡ अ꣢ध्व꣣रः꣢ । भ꣣द्रा꣢ उ꣣त꣡ प्रश꣢꣯स्तयः ॥१११॥

स्वर सहित पद पाठ

भ꣣द्रः꣢ । नः꣣ । अग्निः꣢ । आ꣡हु꣢꣯तः । आ । हु꣣तः । भद्रा꣢ । रा꣣तिः꣢ । सु꣢भग । सु । भग । भद्रः꣢ । अ꣣ध्वरः꣢ । भ꣣द्राः꣢ । उ꣣त꣢ । प्र꣡श꣢꣯स्तयः । प्र । श꣣स्तयः ॥१११॥


स्वर रहित मन्त्र

भद्रो नो अग्निराहुतो भद्रा रातिः सुभग भद्रो अध्वरः । भद्रा उत प्रशस्तयः ॥१११॥


स्वर रहित पद पाठ

भद्रः । नः । अग्निः । आहुतः । आ । हुतः । भद्रा । रातिः । सुभग । सु । भग । भद्रः । अध्वरः । भद्राः । उत । प्रशस्तयः । प्र । शस्तयः ॥१११॥

सामवेद - मन्त्र संख्या : 111
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(आहुतिः अग्निः) ज्यामध्ये सुगंधित, मधुकर, पौष्टिक आणि आरोग्यवर्धक हवीची आहुती दिली आहे. असा व ज्ञाग्नी (आमच्याकरिता भद्रकारी होवो.) तसेच सत्कारित अतिथी आणि ज्यापुढे उपासकाद्वारे आत्मसमर्पण रूप आहुती दिली गेली आहे, असा परमेश्वर (नः) आम्हा सर्वांकरिता (भद्रः) मंगलकारी होवो. (रातिः) आमच्यातर्फे दिलेले दान (भद्रा) मंगलदायक व्हावे. हे (सुभग) सौभाग्यशाली माझ्या अंतरात्मा, तू करीत असलेला हा (अध्वरः) (आत्म समर्पणरूप) यज्ञ (भद्रः) भद्रदासी वा भद्रजनक होवो. (उत) आणि (प्रशस्तमः) तुझ्या सत्कृत्यांमुळे तुला जी कीर्ती ना प्रशस्ती प्राप्त होईल, तीदेखील तुझ्यासाठी (भद्राः) भद्रदायी वा सर्वांसाठी मंगलदायी असो. ।। ५।।

भावार्थ - सर्व मनुष्यांनी अग्निहोत्ररूप, अतिथिसत्कार रूप आणि परमात्मो पासना रूप यज्ञ नित्य केला पाहिजे की ज्यामुळे त्यांचे सर्वत्र भद्र म्हणजे कल्याम व मंगल होईल आणि त्यांची कीर्ती सर्वत्र प्रसार पावेल. ।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top