Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 122
ऋषिः - गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣡दि꣢न्द्रा꣣हं꣢꣫ यथा꣣ त्व꣡मीशी꣢꣯य꣣ व꣢स्व꣣ ए꣢क꣣ इ꣢त् । स्तो꣣ता꣢ मे꣣ गो꣡स꣢खा स्यात् ॥१२२॥
स्वर सहित पद पाठय꣢त् । इ꣣न्द्र । अह꣢म् । य꣡था꣢꣯ । त्वम् । ई꣡शी꣢꣯य । व꣡स्वः꣢꣯ । ए꣡कः꣢ । इत् । स्तो꣣ता꣢ । मे꣣ । गो꣡सखा꣢꣯ । गो । स꣣खा । स्यात् ॥१२२॥
स्वर रहित मन्त्र
यदिन्द्राहं यथा त्वमीशीय वस्व एक इत् । स्तोता मे गोसखा स्यात् ॥१२२॥
स्वर रहित पद पाठ
यत् । इन्द्र । अहम् । यथा । त्वम् । ईशीय । वस्वः । एकः । इत् । स्तोता । मे । गोसखा । गो । सखा । स्यात् ॥१२२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 122
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात हे म्हटले आहे की ज्या मी परमेश्वराप्रमाणे धनपती झालो, तर काय करीन -
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वर, (यत्) जर (अहम्) मी, तुमचा उपासक (यथा त्वम्) जसे तुम्ही आहात, तसा (विस्वः) विद्याधनाचा अथवा भौतिक धनाचा (एकः इत्) एक मात्र (वा पूर्णतः) (ईशीय) स्वामी होऊ शकेन, तर (मे) माझा (स्तोता) प्रशंसक शिष्य वा सेवक (सोसखा) वेदवाणीचा पंडित अथवा गौ आदी पशुधनाचा स्वामी (स्यात्) अवश्य होईल. ।। ८।।
भावार्थ - परमेश्वर हाच विद्या धनाचा आणि ऐहिक धनसंपदेचा एकमात्र परम अधीश्वर आहे. त्याने आपले विद्याधन आम्हाला वेद ज्ञानाच्या रूपाने आणि आपले भौतिक धन सुवर्ण, चांदी, सूर्य, वायू, बल, फळे, मुळे आदींच्या रूपाने आम्हास दिले आहे. त्याचप्रमाणे मीही जर परमेस्वर कृपेने विद्यादी धनाचा व भौतिक धनाचा अधिपती होईन, तर मीही आपल्या प्रशंसक शिष्यांना विद्यादान करून त्यांना वेळ आदी शास्त्रांचा पंडित करीन आणि सेवकांना धन देऊन गौ आदी पशु धनाने वा ऐश्वर्याने अत्यंत समृद्ध करीन. ।। ८।।
इस भाष्य को एडिट करें