Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 153
ऋषिः - शुनः शेप आजीगर्तिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

रे꣣व꣡ती꣢र्नः सध꣣मा꣢द꣣ इ꣡न्द्रे꣢ सन्तु तु꣣वि꣡वा꣢जाः । क्षु꣣म꣢न्तो꣣ या꣢भि꣣र्म꣡दे꣢म ॥१५३॥

स्वर सहित पद पाठ

रे꣣व꣡तीः꣢ । नः꣣ । सधमा꣡दे꣢ । स꣣ध । मा꣡दे꣢꣯ । इ꣡न्द्रे꣢꣯ । स꣣न्तु । तुवि꣡वा꣢जाः । तु꣣वि꣢ । वा꣣जाः । क्षुम꣡न्तः꣢ । या꣡भिः꣢꣯ । म꣡दे꣢꣯म ॥१५३॥


स्वर रहित मन्त्र

रेवतीर्नः सधमाद इन्द्रे सन्तु तुविवाजाः । क्षुमन्तो याभिर्मदेम ॥१५३॥


स्वर रहित पद पाठ

रेवतीः । नः । सधमादे । सध । मादे । इन्द्रे । सन्तु । तुविवाजाः । तुवि । वाजाः । क्षुमन्तः । याभिः । मदेम ॥१५३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 153
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
(नः) आमचे (रेवतीः) ऐश्वर्यशाली प्रजानन (आमच्या राष्ट्राचे सर्व नागरिक बंधु भगिनी) (सधमादे) ज्याच्यासह वा जो जवळ असल्यामुळे लोक मोठा आनंद अनुभवतात, अशा (इन्द्रे) परमैश्वर्यशाली परमात्मा आणि राजाच्या आश्रयात राहून (तुविजाताः) व विज्ञानाने संपन्न व्हावेत (अशी आम्ही सर्वांसाठी कामना करीत आहोत.) (याभिः अशा सुखी संपन्न त्या प्रजाजनांसह (क्षुमन्तः) प्रशस्त अन्न आदी भोग्य पदार्थांनी, प्रशस्त निवास गृहांनी आणि प्रशस्त कीर्तीने संपन्न होऊन आम्ही (नागरिक) (मदेम) आनंदित होऊ. (अशी कामना करीत आहोत.) ।। ९।।

भावार्थ - सर्व प्रजानांचे कर्तव्य आहे की त्यांनी इन्द्र नाम परमेश्वराच्या आणि राजाच्या मार्गदर्शनात सर्व कार्ये करावीत. त्यामुळे त प्रजानन रोग, भूक, अकाल मृत्यू आदी दुःखांनी पीडित होणार नाहीत. याउलट (परमेश्वराच्या आणि राजाच्या शासन व्यवस्थेप्रमाणे वागल्यास) सात्त्विक भोजन, पेय पदार्थ, शक्ती, विज्ञान आदींची प्राप्ती करीत प्रलानन समृद्ध होऊन अधिकाधिक आनंद प्राप्त करू शकतील. ।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top