Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 208
ऋषिः - सुकक्ष आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
श्रु꣣तं꣡ वो꣢ वृत्र꣣ह꣡न्त꣢मं꣣ प्र꣡ शर्धं꣢꣯ चर्षणी꣣ना꣢म् । आ꣣शि꣢षे꣣ रा꣡ध꣢से म꣣हे꣢ ॥२०८॥
स्वर सहित पद पाठश्रु꣣त꣢म् । वः꣣ । वृत्रह꣡न्त꣢मम् । वृ꣣त्र । ह꣡न्त꣢꣯मम् । प्र । श꣡र्ध꣢꣯म् । च꣣र्षणीना꣢म् । आ꣣शि꣡षे꣣ । आ꣣ । शि꣡षे꣢꣯ । रा꣡ध꣢꣯से । म꣣हे꣢ ॥२०८॥
स्वर रहित मन्त्र
श्रुतं वो वृत्रहन्तमं प्र शर्धं चर्षणीनाम् । आशिषे राधसे महे ॥२०८॥
स्वर रहित पद पाठ
श्रुतम् । वः । वृत्रहन्तमम् । वृत्र । हन्तमम् । प्र । शर्धम् । चर्षणीनाम् । आशिषे । आ । शिषे । राधसे । महे ॥२०८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 208
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात आम्ही इंद्राची स्तुती कशा प्रकारे आणि कोणत्या हेतूसाठी करावी, याविषयी सांगितले आहे -
शब्दार्थ -
मित्रहो, (वः) तुमचे (वृक्षहन्तमम्) पाप, विघ्न, अविद्या आदींना नष्ट करणाऱ्या (श्रृतम्) सुविख्यात आणि (चर्षणीनाम्) मनुष्यांना (प्र शर्घम्) शक्ती व उत्साह देणाऱ्या त्या परमेश्वराची, राजाची वा आचार्याची मी (एक उपासक) (राधसे) ऐश्वर्य प्राप्तीसाठी व कार्यसिद्धीसाठी आणि (महे) महत्ता व पूज्यता प्राप्तीसाठी (आशिषे) स्तुती करतो।। ५।।
भावार्थ - जे लोक जगदीश्वराच्या, राजाच्या वा आचार्याच्या गुण - कर्मांचे वर्णन करीत त्यांचे स्मरण करतात आणि त्यांची सेवा करतात, ते अविद्या, पाप, विघ्न, विपत्ती आदींना दूर सारून सर्व प्रकारचे कल्याण प्राप्त करतात।। ५।।
इस भाष्य को एडिट करें