Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 221
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - मरुतः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

उ꣢दु꣣ त्ये꣢ सू꣣न꣢वो꣣ गि꣢रः꣣ का꣡ष्ठा꣢ य꣣ज्ञे꣡ष्व꣢त्नत । वा꣣श्रा꣡ अ꣢भि꣣ज्ञु꣡ यात꣢꣯वे ॥२२१॥

स्वर सहित पद पाठ

उ꣢त् । उ꣣ । त्ये꣢ । सू꣣न꣡वः꣢ । गि꣡रः꣢꣯ । का꣡ष्ठाः꣢꣯ । य꣣ज्ञे꣡षु꣢ । अ꣣त्नत । वाश्राः꣢ । अ꣣भिज्ञु꣢ । अ꣣भि । ज्ञु꣢ । या꣡त꣢꣯वे ॥२२१॥


स्वर रहित मन्त्र

उदु त्ये सूनवो गिरः काष्ठा यज्ञेष्वत्नत । वाश्रा अभिज्ञु यातवे ॥२२१॥


स्वर रहित पद पाठ

उत् । उ । त्ये । सूनवः । गिरः । काष्ठाः । यज्ञेषु । अत्नत । वाश्राः । अभिज्ञु । अभि । ज्ञु । यातवे ॥२२१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 221
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (वायुपर अर्थ) - (सूनवः) परमेश्वर रूप पित्याचे अथवा सूर्यरूप इन्द्राचे पुत्र (त्ये) ते जे मरुद्गण म्हणजे पवन आहेत, ते (यज्ञेषु) वृष्टि-यज्ञात जेव्हा (गिरः) विद्युत- गर्जन आणि (काष्ठाः) मेघजल (उद् अ त्नत) प्रसारित वा विस्तृत करतात. अर्थात विद्युत - गर्जना करीत मेघातील जलावर प्रहार करतात, तेव्हा (वाश्राः) रिमझिम रिमझिम करीत वृष्टि-जल (अभिज्ञु) पृथ्वीकडे (यातवे) जाण्यासाठी निघतात म्हणजे पाऊस पडणे सुरू होते.।। द्वितीय अर्थ - (सैनिकपर) (सूनवः) सेवाषतिरूप इन्द्राच्या व्याप्त असणारा परमेश्वर (इदम्) या सर्व विश्वात (वि चक्रमे) व्यापक आहे. त्याने (त्रेधा) तीन प्रकारे म्हणजे उत्पत्तिकर्ता, धारणकर्ता आणि विनाशकर्ता या तीन रूपात त्या विश्वामध्ये (पदम्) आपला पाप (निदधे) ठेवलेला आहे (म्हणजे जगावर या तीन रूपात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.) पण (अस्य) त्या परमेश्वराचा तो पाय म्हणजे त्याचे अस्तित्व (पोसुले) या पंचभौतिक जगात (समूढम्) गुप्त रूपाने आहे, या चर्मचक्षूंसाठी दृश्य वा गोचर नाही. ज्याप्रमाणे धुळीने भरलेल्या खोल मातीवरच्या जागेवर (समूढम्) (पदम्) कोणाच्या पायाचा ठसा दिसत नाही. तद्वत परमेश्वर सर्वत्र असूनही दिसत नाही, हा ध्वनित आशय आहे.।। तृतीय अर्थ - (सूर्यपर अर्थ) (विष्णुः) आपल्या प्रकाशाने सर्वांना व्यापून टाकणारा सूर्य (इदम्) या सर्व ग्रह- उपग्रह मंडळांमध्ये (विचकुमे) आपले किरण रूप पाय व सर्वत्र पसरून विद्यमान आहे. (त्रेधा) तो भूगर्भ, भूजल आणि आकाश या तिन्ही ठिकाणी आपले (पदम्) किरण रूप पाय (विवधे) ठेवून आहे. पण (पांसुले) धुळीने बनलेल्या या भूगर्भामध्ये मात्र (अस्य) या सूर्याचा किरणरूप पाय (समूढम्) गम्य वा दृश्य स्वरूपात नाही. मात्र तर्क वा अनुमानाने त्याचे तेथील अस्तित्व जाणता येते.।।९।।

भावार्थ - विष्णु म्हणजे सूर्य आपल्या किरणांद्वारे व्याप्त होऊन सर्व ग्रह- उपग्रहांना प्रकाशित करतो. सूर्याच्या उष्णतेमुळेच औषधी, वनस्पती आदी पक्व होतात. सूर्य जरी आपले किरणरूप पाय तिन्ही ठिकाणी ठेवून आहे. तथापि त्याची किरणे पृथ्वीतलावर आणि आकाशात प्रत्यक्ष दिसून येतात. ती किरणे भूगर्भात प्रविष्ट होऊन तेथील मातीच्या कणांना लोखंड, तांबे, सोने आदी धातू रूपात परिणत करतात. हे परिवर्तन चक्षूंना दिसत नाही, पण भूगर्भवेत्ता वैज्ञानिक या मागील रहस्य जाणतात. त्याचप्रमाणे विष्णु परमेश्वराने ब्रह्मंडात सर्वत्र आपली सत्ता स्थापित केली आहे. तो सृष्टीच्या आरंभी सर्व पदार्थ उत्पन्न करतो, उत्पन्न करून त्यांना धारण करतो आणि प्रलयकाळी त्या पदार्थांचा संहार करतो. विष्णू परमेश्वराचे ही त्रिरूप कार्ये तीन पाऊल ठेवल्याच्या रूपाने वर्णित केली आहेत. जरी तो सर्वत्र आपले पाऊल ठेवून विद्यमान आहे (म्हणजे सर्वव्यापी आहे) तरीही जसे एखाद्याचा मातीत खोल गेलेला पाय दिसत नाही, तद्वत सर्वत्र विद्यमान असूनही परमेश्वराचे अस्तित्व जाणवत नाही।।९।। या दशतीमध्ये इंद्राचे गुणवर्णन, त्याला केलेले आवाहन, त्याचे सहायक मित्र, वरुण आणि अर्यमा यांच्या नेतृत्वा़विषयी केलेली याचना, तसेच मित्रावरुण, मरुत्, विष्णु, त्याचे गुण, कर्म यांचे कीर्तन एवढे विषय वर्णित आहेत. त्यामुळे या दशतीतील विषयांची मागील दशतीच्या अर्थांशी संगती आहे, असे जाणावे.

इस भाष्य को एडिट करें
Top