Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 251
ऋषिः - मेधातिथिर्मेध्यातिथिर्वा काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

उ꣢दु꣣ त्ये꣡ मधु꣢꣯मत्तमा꣣ गि꣢र꣣ स्तो꣢मा꣣स ईरते । स꣣त्राजि꣡तो꣢ धन꣣सा꣡ अक्षि꣢꣯तोतयो वाज꣣य꣢न्तो꣣ र꣡था꣢ इव ॥२५१॥

स्वर सहित पद पाठ

उ꣢द् । उ꣣ । त्ये꣢ । म꣡धु꣢꣯मत्तमाः । गि꣡रः꣢꣯ । स्तो꣡मा꣢꣯सः । ई꣣रते । सत्राजि꣡तः꣢ । स꣣त्रा । जि꣡तः꣢꣯ । ध꣣नसाः꣢ । ध꣣न । साः꣢ । अ꣡क्षि꣢꣯तोतयः । अ꣡क्षि꣢꣯त । ऊ꣣तयः । वाजय꣡न्तः꣢ । र꣡थाः꣢꣯ । इ꣣व ॥२५१॥


स्वर रहित मन्त्र

उदु त्ये मधुमत्तमा गिर स्तोमास ईरते । सत्राजितो धनसा अक्षितोतयो वाजयन्तो रथा इव ॥२५१॥


स्वर रहित पद पाठ

उद् । उ । त्ये । मधुमत्तमाः । गिरः । स्तोमासः । ईरते । सत्राजितः । सत्रा । जितः । धनसाः । धन । साः । अक्षितोतयः । अक्षित । ऊतयः । वाजयन्तः । रथाः । इव ॥२५१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 251
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(उपासक साधनावस्थेत अथवा ब्रह्मलीन अवस्थेतील आपले अनुभव सांगत आहे) (त्ये) ते (मधुत्तमाः) अत्यंत मधुर, प्रिय (सत्राजितः) सत्यजयी तसेच (धनसाः) स्तोताजनाला सद्गुणरूप धन देणारे आणि (अक्षितोतषः) अक्षयरूपेण माझी रक्षा करणारे व (वाजयन्तः) स्तोत्याला आत्मशक्ती प्रदान करणारे (गिरः) परमेश्वराच्या अर्चनेत सहाय्य करणारे (स्तोमासः) माझे स्तोत्र (माझ्या हृदयातील भक्तिभाव आणि स्तुतिपर विचार) माझ्या हृदयात (उद् ईरते) उठत आहेत. कशाप्रकारे ? जसे (रथांः इव) अंतरिक्षात विमानरूप रथ उठतात व उडतात तसे भान माझ्या हृदयात उठत आहेत. (हा या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ झाला. पुढे दुसरा भौतिक अर्थ असा-) ते विमनरूप रथ (सत्राजितः) एकत्रित शत्रूंनादेखील पराजित करू शकतात (धनसाः) या स्थानावरून त्या स्थानापर्यंत धन आदी पदार्थ नेऊ शकतात. (अक्षितोदषः) रक्षणासाठी हे विमान अक्षय साधन आहेत. (वाजयन्तः) अन्न-धान्यादी पदार्थ देश- देशांतराला पोचविणारे असून (मधुमत्तमाः) अतिशय प्रिय गती असणारे आहेत.।।९।।

भावार्थ - जगदिश्वराचे महिमा - गान करण्यासाठी माझी जिहृा मधुर- मधुर स्तोत्र उठवीत (उच्च स्वराने गात) आहे. कशा प्रकारे ? जसा एक विमान चालक अत्यंत गतिमान विमान यानाला भूमीवरून उंच नेतो आणि अत्यंत उंचीपर्यंत नेतो.।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top