Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 297
ऋषिः - मेध्यातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
क꣡ ईं꣢ वेद सु꣣ते꣢꣫ सचा꣣ पि꣡ब꣢न्तं꣣ क꣡द्वयो꣢꣯ दधे । अ꣣यं꣡ यः पुरो꣢꣯ विभि꣣न꣡त्त्योज꣢꣯सा मन्दा꣣नः꣢ शि꣣प्र्य꣡न्ध꣢सः ॥२९७॥
स्वर सहित पद पाठकः꣢ । ई꣣म् । वेद । सुते꣢ । स꣡चा꣢꣯ । पि꣡ब꣢꣯न्तम् । कत् । व꣡यः꣢꣯ । द꣣धे । अय꣢म् । यः । पु꣡रः꣢꣯ । वि꣣भिन꣡त्ति꣢ । वि꣣ । भिन꣡त्ति꣢ । ओ꣡ज꣢꣯सा । म꣣न्दानः꣢ । शि꣣प्री꣢ । अ꣡न्ध꣢꣯सः ॥२९७॥
स्वर रहित मन्त्र
क ईं वेद सुते सचा पिबन्तं कद्वयो दधे । अयं यः पुरो विभिनत्त्योजसा मन्दानः शिप्र्यन्धसः ॥२९७॥
स्वर रहित पद पाठ
कः । ईम् । वेद । सुते । सचा । पिबन्तम् । कत् । वयः । दधे । अयम् । यः । पुरः । विभिनत्ति । वि । भिनत्ति । ओजसा । मन्दानः । शिप्री । अन्धसः ॥२९७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 297
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - स्तोत्याने स्तुती केल्यानंतर ईश्वर काम करतो -
शब्दार्थ -
(सुते) उपासना- यज्ञात (सचा) एकत्र मिळून (पिबन्तम्) यजमानाच्या हृदयातील श्रद्धा- रस पीत असणाऱ्या (ईम्) त्या इंद्र परमेश्वराला (कः वेद) कोण जाणू शकतो ? तो (कत्) केव्हा (रयः) उपासकाच्या जीवनाला (दघे) आधार देईल, हे तरी कोण सांगू शकतो ? म्हणजे ते ईश्वरीय साह्य जर कोणी जाणत असेल तर केवळ उपासकच ते जाणू वा अनुभवू शकतो. कसा आहे तो परमेश्वर ? उत्तर असे की (अयम्) हा (यः) जो (शिप्री) प्रशस्त स्वरूपवान असून (अन्धसः) यजमानाच्या श्रद्धा रसाने (मन्दानः) प्रसन्न होत (ओजसा) आपल्या बळाने (पुरः) त्याच्या मनोभूमीमध्ये दृढतेने पाया धरलेल्या काम, क्रोध आदी असुरांच्या नगरींना (विभिनत्ति) नष्ट ध्वस्त करतो, तोच परमेश्वर आहे.।। ५।।
भावार्थ - परमेश्वराच्या उपासनेचा हाच लाभ आहे की तो उपासकाच्या मनात सर्व शत्रू, विघ्न- बाधादींना पराजित करण्यास समर्थ असी पुरुषार्थ वृत्ती वा मनोबल तयार करतो आणि उपासकाला बाह्य व आंतरिक युद्धामध्ये विजयी करतो. ।। ५।।
इस भाष्य को एडिट करें