Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 307
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣢ त्वा꣣ सो꣡म꣢स्य꣣ ग꣡ल्द꣢या꣣ स꣢दा꣣ या꣡च꣢न्न꣣हं꣡ ज्या꣢ । भू꣡र्णिं꣢ मृ꣣गं꣡ न सव꣢꣯नेषु चुक्रुधं꣣ क꣡ ईशा꣢꣯नं꣣ न या꣢चिषत् ॥३०७॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । त्वा꣣ । सो꣡म꣢꣯स्य । ग꣡ल्द꣢꣯या । स꣣दा꣢꣯ । या꣡च꣢꣯न् । अ꣣हम् । ज्या꣣ । भू꣡र्णि꣢꣯म् । मृ꣣ग꣢म् । न । स꣡व꣢꣯नेषु । चु꣣क्रुधम् । कः꣢ । ई꣡शा꣢꣯नम् । न । या꣣चिषत् ॥३०७॥


स्वर रहित मन्त्र

आ त्वा सोमस्य गल्दया सदा याचन्नहं ज्या । भूर्णिं मृगं न सवनेषु चुक्रुधं क ईशानं न याचिषत् ॥३०७॥


स्वर रहित पद पाठ

आ । त्वा । सोमस्य । गल्दया । सदा । याचन् । अहम् । ज्या । भूर्णिम् । मृगम् । न । सवनेषु । चुक्रुधम् । कः । ईशानम् । न । याचिषत् ॥३०७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 307
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे इन्द्र परमेश्वर, (सोमस्य) शांत रसाच्या (गल्दया) प्रवाहासह (ज्या) जिव्हेने (त्वा) तुला (सदा) नेहमी (याचन्) याचना करीत (अहम्) मी (सवनेषु) ज्यामध्ये भरपूर घृताचा उपयोग केला जातो, त्या यज्ञामध्ये (भूमिम्) आपल्या दुधाने व घृताने भरण- पोषण करणाऱ्या (यज्ञासाठी दूध - घृत देणाऱ्या) (भृगम् न) गायीप्रमाणे (मी तुमच्याशी याचना करीत आहे.) (अथवा दुसरा अर्थ) (सवनेषु) जीवन- यज्ञामध्ये (भूर्मिम्) भरण- पोषण करणाऱ्या आणि (भृगम्) मनाला शुद्ध करणऱ्या तुला मी (न आचुक्रुधम्) क्रोधित करू नये. (जीवनात तूच आमचा पालक - पोषक व तूच मनाला उत्तम प्रेरणा देणारा असल्यामुळे आम्ही, तू अप्रसन्न होशील, असे काही करू नये.) नेहमी नेहमी याचना करण्यामुळे दाता क्रुद्ध होणार नाही का ? याचे उत्तर देत सांगतात - (ईशानम्) आपल्या स्वामीपासून (कः) कोण (न याचिषत्) याचना करीत नहाी. (त्यात गैर काय आणि याचना तर सेवकाचा अधिकार आहे, असा आशय आहे. ।। ५।।

भावार्थ - या मंत्रात ‘भूर्मिं मृगं न सवनेषु’ या वाक्यात श्लिष्टोपमा अलंकार आहे. ङ्गनफ अक्षर इथे उपमार्थत आणि निषेधार्थक दोन्ही रूपात वापरले आहे. ‘मृगं’शी संबंधित असताना ङ्गमृगफच्या नंतर आल्यामुळे ङ्गनफ उपनावाची आहे आणि ‘सवनेषु’शी संबंधित सताना शब्दाच्या धी प्रयुक्त असल्यामुळे ‘न’ निषेधनाची आहे. थिे अभिप्राय असा की जसे वारंवार दुधा- तुपाची याचना केल्यानंतरही गाय क्रुद्ध होत नाही. तद्वत ती तुमच्याजवळ वारंवार याचना केल्यामुळे हे प्रभू, आपणही माझ्यावर रागावू नका. ‘कः ईशानम् न याचिषत्’ ‘स्वामीपासून कोण मागत नाही’ या सामान्य कथनातून विशेषाचे समर्थन होत असल्यामुळे इथे ङ्गअथन्तिरन्यासफ अलंकार आहे.।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top