Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 33
ऋषिः - सिन्धुद्वीप आम्बरीषः, त्रित आप्त्यो वा देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

शं꣡ नो꣢ दे꣣वी꣢र꣣भि꣡ष्ट꣢ये꣣ शं꣡ नो꣢ भवन्तु पी꣣त꣡ये꣢ । शं꣢꣫ योर꣣भि꣡ स्र꣢वन्तु नः ॥३३॥

स्वर सहित पद पाठ

श꣢म् । नः꣢ । देवीः꣢ । अ꣣भि꣡ष्ट꣢ये । शम् । नः꣣ । भवन्तु । पीत꣡ये꣢ । शम् । योः । अ꣣भि꣢ । स्र꣣वन्तु । नः ॥३३॥


स्वर रहित मन्त्र

शं नो देवीरभिष्टये शं नो भवन्तु पीतये । शं योरभि स्रवन्तु नः ॥३३॥


स्वर रहित पद पाठ

शम् । नः । देवीः । अभिष्टये । शम् । नः । भवन्तु । पीतये । शम् । योः । अभि । स्रवन्तु । नः ॥३३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 33
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 13
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
(देवी:) भौतिक अग्नीच्या ज्वालेप्रमाणे परमात्म अग्नीच्या दिव्यशक्ती (अभिष्ट्ये) इच्छित प्राप्तीसाठी (न:) आमच्याकरीता (शम्) कल्याणकारीणी व्हाव्यात (असे आम्ही इच्छित आहोत) तसेच (पीतये) प्राप्त पदार्थांच्या रक्षणार्थ (न:) आमच्याकरीता (शम्) कल्याणकारीणी (भवन्तु) व्हाव्यात. (न:) आमच्या (शं भे:) आगत दु:खाच्या शमनार्थ व अनामत विपत्तींच्या दूरीकरणार्थ त्या दिव्यशक्ती (अभिस्रवन्तु) आमच्या चारही बाजूने प्रवाहित होत राहाव्यात. ।।१३।।

भावार्थ - अभिष्टि आणि पीति शब्दाने ब्रग्यभा क्रम योग आणि क्षेम या अर्थांचे ग्रहण होते. अप्राप्ताच्या प्राप्तीला अभिष्टि अथवा योग म्हणतात. आणि प्राप्त वस्तूच्या रक्षणाला म्हणतात. पीति वा क्षेम येथे आशय असा की, परमेश्वराच्या दिव्यशक्ती आम्हाला योगक्षेम देवोत. याशिवाय ज्या अत्रपत्तीमुळे आम्ही त्रस्त वा पीडित होतो आणि ज्या अनामत विपत्तीच्या भयाने भयग्रस्त होतो असे होऊ नये की त्या आपत्ती आम्हाला त्या सर्व विपत्ती दु:ख परमेश्वराच्या दिव्य शक्तींच्या प्रभावामुळे आणि आमच्या पुरुषार्थामुळे दूरच राहतील. (जवळ येणारच नाहीत.) ।।१३।।

इस भाष्य को एडिट करें
Top