Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 331
ऋषिः - गौरिवीतिः शाक्त्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
च꣣क्रं꣡ यद꣢꣯स्या꣣प्स्वा꣡ निष꣢꣯त्तमु꣣तो꣡ तद꣢꣯स्मै꣣ म꣡ध्विच्च꣢꣯च्छद्यात् । पृ꣣थिव्या꣡मति꣢꣯षितं꣣ य꣢꣫दूधः꣣ प꣢यो꣣ गो꣡ष्वद꣢꣯धा꣣ ओ꣡ष꣢धीषु ॥३३१॥
स्वर सहित पद पाठच꣣क्र꣢म् । यत् । अ꣣स्या । अप्सु꣢ । आ । नि꣡ष꣢꣯त्तम् । नि । स꣣त्तम्। उत । उ । तत् । अ꣣स्मै । म꣡धु꣢꣯ । इत् । च꣣च्छद्यात् । पृथिव्या꣢म् । अ꣡ति꣢꣯षितम् । अ꣡ति꣢꣯ । सि꣣तम् । य꣢त् । ऊधरि꣡ति꣢ । प꣡यः꣢꣯ । गो꣡षु꣢꣯ । अ꣡द꣢꣯धाः । ओ꣡ष꣢꣯धीषु । ओ꣡ष꣢꣯ । धी꣣षु ॥३३१॥
स्वर रहित मन्त्र
चक्रं यदस्याप्स्वा निषत्तमुतो तदस्मै मध्विच्चच्छद्यात् । पृथिव्यामतिषितं यदूधः पयो गोष्वदधा ओषधीषु ॥३३१॥
स्वर रहित पद पाठ
चक्रम् । यत् । अस्या । अप्सु । आ । निषत्तम् । नि । सत्तम्। उत । उ । तत् । अस्मै । मधु । इत् । चच्छद्यात् । पृथिव्याम् । अतिषितम् । अति । सितम् । यत् । ऊधरिति । पयः । गोषु । अदधाः । ओषधीषु । ओष । धीषु ॥३३१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 331
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - जलातील चक्राचे (आकाशातून भूमी व भूमीकडून आकाशाकडे) वर्णन -
शब्दार्थ -
(अप्सु) जलामध्ये (अस्म) या इंद्र परमेश्वराचे अथवा त्याद्वारे निर्मित (यत्) जे (चक्रम्) वर चढणे व खाली उतरणे अशा स्वरूपातील जे चक्र (आ निषत्तम्) स्थित आहे, (उत उ तत्) ते (अस्मै) या जगासाठी (मधु इत्) मधच (चच्छ द्यत्) देत आहे. (जणू काय मधाचीच वृष्टी आहे ते चक्र) (यत्) जो जो (ऊधः) अंतरिक्षरूप गायीच्या स्तनांप्रमाणे असलेला मेध (पृथिव्याम्) भूमीवर (अतिषितम्) पावसाच्या धारांच्या रूपाने येतो, त्याद्वारे हे इंद्र परमेश्वर, तुम्ही (गोषुः) गायींमध्ये दूध व (ओषधीषु) औषधींध्ये (ययः) रस (अदधाः) भरता.।।
जलाच्या याच चक्राचे वर्णन वेदांमध्ये या रूपात वर्णिले आहे - ‘‘हे जल समानरूपेण काही दिवस वर जाते आणि कधी खाली येते. मेघ वर्षाद्वारे भूमीस तृप्त करतात आणि अग्नी जलाला बाष्य रूपात परिवर्तित करून आकाशाला तृप्त करते.’’ (ऋ १/१६४/५१) ।।९।।
भावार्थ - भूमीवरील नद्या, नद, समुद्र आदींपासून जल हे बाष्यरूप होऊन आकाशात जाते. जिथे ते ढगाच्या रूपात परिवर्तित होऊन पावसाच्या रूपाने पुन्हा भू मंडळाकडे येते. तेच निर्मळ जल गायींमध्ये दूध रूप आणि वनस्पतीमध्ये रस रूप धारण करते. परमेश्वराने जलाच्या या चक्राची निर्मिती करून सर्वत्र मधुवृष्टी केलेली आहे. या उपकारासाठी सर्व मानवांनी त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. ।। ९।। या दशतीमध्ये इंद्राने केलेला कृष्णा सुर- वध आणि वृत्रवध, द्यावा पृथिवीच्या जन्माचे वर्णन, इंद्राचे आवाहन आणि त्याने निर्माण केलेले जल- चक्र या विषयांचे वर्णन आहे. याकरिता या दशतीतील विषयांची मागील दशतीच्या विषयांशी संगती आहे, असे जाणावे.।। चतर्थ प्रपाठकातील प्रथम अर्धाची चतुर्थ दशति समाप्त। तृतीय अध्यायाचा तृतीय खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें