Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 330
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
उ꣢दु꣣ ब्र꣡ह्मा꣢ण्यैरत श्रव꣣स्ये꣡न्द्र꣢ꣳ सम꣣र्ये꣡ म꣢हया वसिष्ठ । आ꣡ यो विश्वा꣢꣯नि꣣ श्र꣡व꣢सा त꣣ता꣡नो꣢पश्रो꣣ता꣢ म꣣ ई꣡व꣢तो꣣ व꣡चा꣢ꣳसि ॥३३०॥
स्वर सहित पद पाठउ꣢त् । उ꣣ । ब्र꣡ह्मा꣢꣯णि । ऐ꣣रत । श्रवस्य꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣣मर्ये꣢ । स꣣ । मर्ये꣢ । म꣣हय । वसिष्ठ । आ꣢ । यः । वि꣡श्वा꣢꣯नि । श्र꣡व꣢꣯सा । त꣣ता꣡न꣢ । उ꣣पश्रोता꣢ । उ꣣प । श्रोता꣢ । मे꣣ । ई꣡व꣢꣯तः । व꣡चां꣢꣯ऽसि ॥३३०॥
स्वर रहित मन्त्र
उदु ब्रह्माण्यैरत श्रवस्येन्द्रꣳ समर्ये महया वसिष्ठ । आ यो विश्वानि श्रवसा ततानोपश्रोता म ईवतो वचाꣳसि ॥३३०॥
स्वर रहित पद पाठ
उत् । उ । ब्रह्माणि । ऐरत । श्रवस्य । इन्द्रम् । समर्ये । स । मर्ये । महय । वसिष्ठ । आ । यः । विश्वानि । श्रवसा । ततान । उपश्रोता । उप । श्रोता । मे । ईवतः । वचांऽसि ॥३३०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 330
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - विद्वानांनी काम केले पाहिजे -
शब्दार्थ -
उपासक गण (श्रवस्या) यश प्राप्तीच्या कामनेसाठी इंद्र परमेश्वराप्रत (ब्रह्माणि) स्तोत्रांचे (उद् ऐरत उ) उच्चारण करतात. (वसिष्ठ) हे सद्गुण, सत्कर्मांमध्ये आणि विद्येत निवास करणाऱ्या (पारंगत) विद्वान, तूदेखील (समर्ये) जीवन संग्रामामध्ये वा यज्ञात (इन्द्रम्) परमैश्वर्यवान परमेश्वराची (महय) पूजा कर. (यः) ज्या परमात्म्याने (विश्वामि) सर्व (भुवमानि) लोक - लोकान्तरांची (आ ततान) उत्पत्ती वा विस्तार केला आहे, तो (ईषतः मम) मी जो एक पुरुषार्थी, उद्यमशील मनुष्य आहे अशा व्यक्तीचे (वचांसि) प्रार्थना वचने (उपश्रोता) ऐकणारा होवो, (अशी की कामना वा प्रार्थना करीत आहे.)।। ८।।
भावार्थ - परमेश्वर पुरुषार्थ करणाऱ्या मनुष्याचीच प्रार्थना ऐकतो. जो काही उद्यम, यत्न न करता केवळ प्रार्थना करीत बसतो, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत नाही. ज्या ईश्वराने सूर्य, चंद्र, पृथ्वी आदी सर्व भुवनांची उत्पत्ती केलीआहे, तो मलादेखील माझ्या सर्व सत्कार्यामध्ये यशस्वी करो, सर्वांनी अशी आकांक्षा केली पाहिजे आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नदेखील केले पाहिजेत. ।। ८।।
इस भाष्य को एडिट करें