Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 334
ऋषिः - विमद ऐन्द्रः, वसुकृद्वा वासुक्रः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣡जा꣢मह꣣ इ꣢न्द्रं꣣ व꣡ज्र꣢दक्षिण꣣ꣳ ह꣡री꣢णाꣳ र꣣थ्यां꣢३꣱वि꣡व्र꣢तानाम् । प्र꣡ श्मश्रु꣢꣯भि꣣र्दो꣡धु꣢वदू꣣र्ध्व꣡धा꣢ भुव꣣द्वि꣡ सेना꣢꣯भि꣣र्भ꣡य꣢मानो꣣ वि꣡ राध꣢꣯सा ॥३३४॥

स्वर सहित पद पाठ

य꣡जा꣢꣯महे । इ꣡न्द्र꣢꣯म् । व꣡ज्र꣢꣯दक्षिणम् । व꣡ज्र꣢꣯ । द꣣क्षिणम् । ह꣡री꣢꣯णाम् । र꣣थ्या꣢꣯म् । वि꣡व्र꣢꣯तानाम् । वि । व्र꣣तानाम् । प्र꣢ । श्म꣡श्रु꣢꣯भिः । दो꣡धु꣢꣯वत् । ऊ꣣र्ध्व꣡धा꣢ । भु꣣वत् । वि꣢ । से꣡ना꣢꣯भिः । भ꣡य꣢꣯मानः । वि । रा꣡ध꣢꣯सा ॥३३४॥


स्वर रहित मन्त्र

यजामह इन्द्रं वज्रदक्षिणꣳ हरीणाꣳ रथ्यां३विव्रतानाम् । प्र श्मश्रुभिर्दोधुवदूर्ध्वधा भुवद्वि सेनाभिर्भयमानो वि राधसा ॥३३४॥


स्वर रहित पद पाठ

यजामहे । इन्द्रम् । वज्रदक्षिणम् । वज्र । दक्षिणम् । हरीणाम् । रथ्याम् । विव्रतानाम् । वि । व्रतानाम् । प्र । श्मश्रुभिः । दोधुवत् । ऊर्ध्वधा । भुवत् । वि । सेनाभिः । भयमानः । वि । राधसा ॥३३४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 334
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्मपर अर्थ) - (वज्रदक्षिणम्) ज्याचा न्यायरूप दंड सदा जागरू असतो, (विव्रतानाम्) विविध कर्म करणाऱ्या (हरीणाम्) आकर्षण शक्तीने स्थित सूर्य, चंद्र, नक्षत्र, पृथ्वी आदी लोकांचा तो (रथ्यम्) रथी आहे, अशा (इन्द्रम्) सर्वद्रष्य परमेश्वराची आम्ही (उपासक) (यजामहे) पूजा करतो. तो (श्मश्रुभिः) सूर्यकिरणांद्वारे (प्र दोधुवत्) रोगादीनां पुनः पुनः प्रकंपित करणे. असा तो (ऊर्ध्वघा) सर्वोश्रत ईश्वर (सेमाभिः) सेनेप्रमाणे त्याच्याजवळ असलेल्या दिव्य शक्तीद्वारे (भयमानः) दुर्जनांना भयभीत करीत (विभुवत्) वैभवशाली म्हणून विद्यमान आहे.।। द्वितीय अर्थ - (राजा- प्रजापर अर्थर्) - आम्ही राष्ट्रवासी प्रजाजन (वज्रदक्षिणम्) उजव्या हातात वज्राप्रमाणे दृढ असे शस्त्रास्त्र धारण करणाऱ्या (राजाचा वा सेनाध्यक्षाचा सत्कार करतो) तो (विव्रतानाम्) विविध कामे सिद्ध करणाऱ्या (हरीणाम्) अग्नी, वायु, विद्युत आणि सूर्यकिरणांद्वारे (रथ्यम्) अग्नियान, वायुयान, विद्युत यान आणि सूर्याच्या उष्णतेने चालणाऱ्या यानांचे संचालन करणाऱ्या (इन्द्रम्) शूरवीर राजाचा वा सेनाध्यक्षाचा (यजामहे) सत्कार करतो. तो शत्रूंच्या (श्मश्रुभिः दोघुवत्) निशा खाली करीत म्हणजे त्यांचे गर्वहरण करीत (ऊर्ध्वघा) उन्नत वा विजयी (भुवत्) होतो. तसेच तो (सेवाभिः) आपल्या अविजेय सेनेद्वारे (भयमानः) शत्रूंना भयभीत करीत (वि भुवत्) विजयी होतो आणि (राघसा) (वि) शत्रूकडून जिंकलेले) ऐश्वर्य प्राप्त करू अधिकच वैभवशाली होतो. ।। ३।।

भावार्थ - दुष्टांना व पापीजनांना दंडित करणारा, न्यायी, सर्व ग्रह- नक्षत्रादींना नियमाने आपापल्या रिधीत चालविणारा, शौर्यादी गुणांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, असा परमेश्वर जसा सर्वांसाठी पूज्य आहे, त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांनी समृद्ध राष्ट्रातील विमानादी यांचा प्रबंधक व सैन्याद्वारे शत्रुसैन्याची दाणादाण उडविणारा सेनाध्यक्ष आणि राजादेखील प्रजेद्वारे सम्नाननीय असतो. त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. ।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top