Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 348
ऋषिः - नीपातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
ए꣡न्द्र꣢ याहि꣣ ह꣡रि꣢भि꣣रु꣢प꣣ क꣡ण्व꣢स्य सुष्टु꣣ति꣢म् । दि꣣वो꣢ अ꣣मु꣢ष्य꣣ शा꣡स꣢तो꣣ दि꣡वं꣢ य꣣य꣡ दि꣢वावसो ॥३४८॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । इ꣣न्द्र । याहि । ह꣡रि꣢꣯भिः । उ꣡प꣢꣯ । क꣡ण्व꣢꣯स्य । सु꣣ष्टुति꣢म् । सु꣣ । स्तुति꣢म् । दि꣣वः꣢ । अ꣣मु꣡ष्य꣢ । शा꣡स꣢꣯तः । दि꣡व꣢꣯म् । य꣣य꣢ । दि꣣वावसो । दिवा । वसो ॥३४८॥
स्वर रहित मन्त्र
एन्द्र याहि हरिभिरुप कण्वस्य सुष्टुतिम् । दिवो अमुष्य शासतो दिवं यय दिवावसो ॥३४८॥
स्वर रहित पद पाठ
आ । इन्द्र । याहि । हरिभिः । उप । कण्वस्य । सुष्टुतिम् । सु । स्तुतिम् । दिवः । अमुष्य । शासतः । दिवम् । यय । दिवावसो । दिवा । वसो ॥३४८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 348
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - इंद्र नावाने परमेश्वराचे आवाहन
शब्दार्थ -
हे (इंद्र) जगदीश्वर, तुम्ही (हरिभिः) आपल्या अध्यात्म- किरणांसह (कण्वस्य) माझी (एका मेधावी मनुष्याची) (सुस्तुतिम्) शुभ स्तुती ऐका व (उप आपाहि) या स्तुतीला आपलेपणाने स्वीकार. पुढे स्तोता आपल्या आत्म्याला म्हणत आहे - हे (दिवावसो) दीप्ति-धनाचे इच्छुक माझ्या जीवात्मा, तू (शासतः) सर्वांवर शासक असलेल्या आणि (अमुष्य) डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या (दिवः) दिव्य दीप्तिमान परमेश्वराचे (दिवम्) प्रकाशक तेज (यय) प्राप्त कर.।। ७।।
भावार्थ - जी स्तुती व प्रार्थना अगदी मनापासून केलेली असेल, तर ईश्वर ती अवश्य ऐकतो. आम्हीदेखील त्याचे सामीप्य प्राप्त करून वा अनुभव करून त्याच्यापासून मिळणाऱ्या तेजाने तेजस्वी व्हायला पाहिजे.।। ७।।
विशेष -
या मंत्रात ‘दिवो, दिवं, दिवा’ या शब्दांमुळे वृत्त्यनुप्रास आहे.।। ७।।