Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 35
ऋषिः - शंयुर्बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

य꣣ज्ञा꣡य꣢ज्ञा वो अ꣣ग्न꣡ये꣢ गि꣣रा꣡गि꣢रा च꣣ द꣡क्ष꣢से । प्र꣡प्र꣢ व꣣य꣢म꣣मृ꣡तं꣢ जा꣣त꣡वे꣢दसं प्रि꣣यं꣢ मि꣣त्रं꣡ न श꣢꣯ꣳसिषम् ॥३५॥

स्वर सहित पद पाठ

य꣣ज्ञा꣡य꣢ज्ञा । य꣣ज्ञा꣢ । य꣣ज्ञा꣢ । वः । अग्न꣡ये꣢ । गि꣣रा꣡गि꣢रा । गि꣣रा꣢ । गि꣣रा । च । द꣡क्ष꣢꣯से । प्र꣡प्र꣢꣯ । प्र । प्र꣣ । वयम्꣢ । अ꣣मृ꣡तम्꣢ । अ꣣ । मृ꣡तम्꣢꣯ । जा꣣त꣡वे꣢दसम् । जा꣣त꣢ । वे꣣दसम् । प्रियम्꣢ । मि꣣त्रम्꣢ । मि꣣ । त्रम्꣢ । न । शँ꣣सिषम् ॥३५॥


स्वर रहित मन्त्र

यज्ञायज्ञा वो अग्नये गिरागिरा च दक्षसे । प्रप्र वयममृतं जातवेदसं प्रियं मित्रं न शꣳसिषम् ॥३५॥


स्वर रहित पद पाठ

यज्ञायज्ञा । यज्ञा । यज्ञा । वः । अग्नये । गिरागिरा । गिरा । गिरा । च । दक्षसे । प्रप्र । प्र । प्र । वयम् । अमृतम् । अ । मृतम् । जातवेदसम् । जात । वेदसम् । प्रियम् । मित्रम् । मि । त्रम् । न । शँसिषम् ॥३५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 35
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्यांनो, (यज्ञायज्ञा) प्रत्येक यज्ञात (व:) तुम्हा लोकांना (मी एक विद्वान) (अग्नये) सद्गुणप्रेरक परमेश्वराच्या आराधनेसाठी नियुक्त करीत आहे. (गिरागिरा च) प्रत्येक वेळी प्रत्येक वाणी वचनाद्वारे म्हणजे प्रभावोत्पादक वाक्यविकासाद्वारे (दक्षसे) वृद्धी वा उत्कर्षासाठी प्रेरित करीत आहे. (तुमचे एक एक उच्चारलेले वाक्य तुमच्या उन्नतीचे कारण व्हावे.) अशाप्रकारे (वयम्) तुम्ही यमी आम्ही सर्वजण मिळून (अमृतम्) अमरणधर्मा, अविनाशी आणि (जातवेदसम्) सर्व व सर्वव्यापी परमेश्वरानी (प्र प्र) पुन्हा पुन्हा वारंवार प्रशंसा करू या. तसेच मी तुमच्या व्यतिरिक्त एकटाच त्या परमेश्वराची (प्रियम्) प्रिय (मित्रं न) माझ्या प्रिय मित्राप्रमाणे (प्र प्र शंसिषम्) पुन्ह पुन्हा प्रशंसा करीत आहे. (व करीत राहीन) ।।१।।

भावार्थ - भनुष्य जो यज्ञ मग ते नित्ययज्ञ असो वा नैमित्तिक असो, करतात. त्यात परमेश्वराचे स्मरण व आराधन त्यांनी अवश्य करावे. समाजातील महापुरुषांनी मनुष्यांना अशी प्रेरणा करावी की तुम्ही सतत वृद्धी व समृद्धीकरीता प्रयत्न करीत जा. अशाप्रकारे उपदेश देणारे व ऐकणारे दोघांनी / सर्वांनी मिळून एकमताने सर्वज्ञ, सर्वव्यापक परमात्म्याची स्तुती केली पाहिजे आणि स्वत:चे इहलौकिक व पारलौकिक अभुद्य प्राप्त केला पाहिजे. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top