Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 357
ऋषिः - शंयुर्बार्हस्पत्यः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

त्य꣡मु꣢ वो꣣ अ꣡प्र꣢हणं गृणी꣣षे꣡ शव꣢꣯स꣣स्प꣡ति꣢म् । इ꣡न्द्रं꣢ विश्वा꣣सा꣢हं꣣ न꣢र꣣ꣳ श꣡चि꣢ष्ठं वि꣣श्व꣡वे꣢दसम् ॥३५७॥

स्वर सहित पद पाठ

त्य꣢म् । उ꣣ । वः । अ꣡प्र꣢꣯हणम् । अ । प्र꣣हणम् । गृणीषे꣢ । श꣡व꣢꣯सः । प꣡ति꣢꣯म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । विश्वा꣣सा꣡ह꣢म् । वि꣣श्वा । सा꣡ह꣢꣯म् । न꣡र꣢꣯म् । श꣡चि꣢꣯ष्ठम् । वि꣣श्व꣡वे꣢दसम् । वि꣣श्व꣢ । वे꣣दसम् ॥३५७॥


स्वर रहित मन्त्र

त्यमु वो अप्रहणं गृणीषे शवसस्पतिम् । इन्द्रं विश्वासाहं नरꣳ शचिष्ठं विश्ववेदसम् ॥३५७॥


स्वर रहित पद पाठ

त्यम् । उ । वः । अप्रहणम् । अ । प्रहणम् । गृणीषे । शवसः । पतिम् । इन्द्रम् । विश्वासाहम् । विश्वा । साहम् । नरम् । शचिष्ठम् । विश्ववेदसम् । विश्व । वेदसम् ॥३५७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 357
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे प्रजाजनहो, मी (वः) तुमच्या व माझ्या कल्याणाकरिता (त्यम् उ) त्या (अप्रहणम्) ज्याला कोणीही ठार करू शकत नाही अथवा कुणाचाही अन्यायाने वध करती नाही, अशा (शवसः पतिम्) शक्तीचा, सैन्याचा अधिपतीची (मी स्तुती करतो) तो (विश्वासाहं) सर्व शत्रूंचा व विघ्नांचा नाश करणारा असून (नरम्) सर्वांचा नायक आहे. तो (शचिष्ठम्) अतिशय कर्मनिष्ठ असून (विश्ववेदसम्) ब्रह्मांड चक्राचे ज्ञान असणारा, राष्ट्राच्या सर्व घटना जाणणार आहे. अशा (इन्द्रम्) शूर परमेश्वराची आणि राजाची मी (एक सुजाण नागरिक) (गृणीषे) स्तुती कतरो, त्यांच्या गुणांचे - कर्मांचे वर्णन करून त्यांची महती सांगतो.।। ६।।

भावार्थ - प्रजेचे कल्याण इच्छिणाऱ्या मंत्री, पुरोहित आदींचे कर्तव्य आहे की त्यांनी मंत्रात सांगितलेल्या गुण- कर्मांनी अलंकृत परमेश्वराचे महिमागान करावे. तसेच सर्वांनी गुण राजाचे गुणवर्णन करीत कर्तव्य पूर्तीसाठी त्याला सतत प्रोत्साहन द्यावे.।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top