Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 370
ऋषिः - रेभः काश्यपः
देवता - इन्द्रः
छन्दः - अति जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
वि꣢श्वाः꣣ पृ꣡त꣢ना अभि꣣भू꣡त꣢रं꣣ न꣡रः꣢ स꣣जू꣡स्त꣢तक्षु꣣रि꣡न्द्रं꣢ जज꣣नु꣡श्च꣢ रा꣣ज꣡से꣢ । क्र꣢त्वे꣣ व꣡रे꣢ स्थे꣢म꣢न्या꣣मु꣡री꣢मु꣣तो꣡ग्रमोजि꣢꣯ष्ठं त꣣र꣡सं꣢ तर꣣स्वि꣡न꣢म् ॥३७०॥
स्वर सहित पद पाठवि꣡श्वाः꣢꣯ । पृ꣡त꣢꣯नाः । अ꣣भिभू꣡त꣢रम् । अ꣣भि । भू꣡त꣢꣯रम् । न꣡रः꣢꣯ । स꣣जूः꣢ । स꣣ । जूः꣢ । त꣣तक्षुः । इ꣡न्द्र꣢꣯म् । ज꣣जनुः꣢ । च꣣ । राज꣡से꣢ । क्र꣡त्वे꣢꣯ । व꣡रे꣢꣯ । स्थे꣣म꣡नि꣢ । आ꣣मु꣡री꣢म् । आ꣣ । मु꣡री꣢꣯म् । उ꣣त꣢ । उ꣣ग्र꣢म् । ओ꣡जि꣢꣯ष्ठम् । त꣣र꣡स꣢म् । त꣣रस्वि꣡न꣢म् ॥३७०॥
स्वर रहित मन्त्र
विश्वाः पृतना अभिभूतरं नरः सजूस्ततक्षुरिन्द्रं जजनुश्च राजसे । क्रत्वे वरे स्थेमन्यामुरीमुतोग्रमोजिष्ठं तरसं तरस्विनम् ॥३७०॥
स्वर रहित पद पाठ
विश्वाः । पृतनाः । अभिभूतरम् । अभि । भूतरम् । नरः । सजूः । स । जूः । ततक्षुः । इन्द्रम् । जजनुः । च । राजसे । क्रत्वे । वरे । स्थेमनि । आमुरीम् । आ । मुरीम् । उत । उग्रम् । ओजिष्ठम् । तरसम् । तरस्विनम् ॥३७०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 370
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - कशा प्रकारच्या परमेश्वराला वा वीर पुरुषाला लोक सम्राट करतात ?
शब्दार्थ -
(विश्वाः) समस्त (पृतनाः) शत्रुसैन्यांना (अभिभूतरम्) अत्यंत पराजित करणाऱ्या आणि (वरे) उत्कृष्ट (स्येमनि) स्थिर पदावर विद्यमान तसेच (आ मुरीम्) सर्वतः प्रलयकारी अथवा विपत्ति - संहारक (परमेश्वराल / राजाला उपासक / प्रजाजन उत्साहित वा स्तुत्य करतात.) (उत) आणि तो परमेश्वर / राजा (उग्रम्) प्रचंड असून (ओजिव्हम्) सर्वांहून ओजस्वी आहे. तो (तरतम्) सर्व संकटापासून तरून जाणारा वा तारणारा असून (तरस्विनम्) अतिबलवान आहे. अशा (इन्द्रम्) परमेश्वराची वा वीर पुरुषाची (नरः) प्रभु भक्त, राजभक्त लोक (सजूः) एकत्रित होऊन (ततक्षुः) स्तुतीद्वारे, उत्साहपूर्ण वचनांद्वारे प्रोत्साहित करतात (च) आणि (राजसे) हृदय साम्राज्यावर / राष्ट्रावर राज्य करण्यासाठी तसेच (क्रत्वे) कर्मयोगाची प्रेरणा करण्यासाठी, कर्म करण्यासाठी (जतुः) सम्राट पदावर अभिषिक्त करतात.।।१।।
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (विश्वाः) तुम्ही सर्वजण (ओजसा) जो आपल्या शक्तीने व तेजाने (दिवः) सूर्य, चंद्र, नक्षत्र, नीहारिका आदींसहित समस्त खगोलाचा (पतिम्) स्वामी आहे. त्या इन्द्र जगदीश्वराला प्राप्त करा (त्याची उपासना करा.) (यः) तो (एक इत्) केवळ एक आहे, अद्वितीय आहे आणि (जनानाम्) सर्व स्त्री- पुरुषांसाठी (अतिथिः) अतिथीप्रमाणे पूज्य (भूः) आहे. (पूर्व्यः) तो पुरातन असूनही (नूतनम्) नवीन आहे अथवा तो समस्त नवीन उत्पन्न जड- चेतन जगाला (आ जिगीषम्) जिंकून घेतो. (सर्वांवर त्याचा अधिकार आहे.) कारण की तो पुराण - पुरुष सर्वाधिक महिमाशाली आहे. (तम्) त्या ईश्वराकडे (एकः इत्) केवळ एकच (वर्तनीः) मार्ग जातो म्हणजे अध्यात्म- मार्गानेच त्यास प्राप्त करता येते, भोगमार्गाचे कदापि नव्हे. (अनु वावृते) त्या एका मार्गांचे अनुसरण करून व त्याच्यापर्यंत पोचता येते.।। ३।।
भावार्थ - एकमेव परमेश्वर सर्व लोक - लोकांतरांचा अधिपती आहे. तोच सर्वांहून अधिक वा परम पूजनीय असून त्यासारखा महान महिमा कोणाचाही नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी धर्म मार्गाचाच अवलंब केला पाहिजे.।। ३।।
इस भाष्य को एडिट करें